चाणक्यनीती3. मानव - मानवाला सुख, चैनीच्या खूप गाेष्टी मिळतात; पण त्याला पृथ्वीवरचे सुख नव्हे, तर स्वर्गातील काल्पनिक सुखे भुलवतात. 4. देवता - फक्त मानवालाच पुण्यप्रभावाने..
चाणक्यनीती2. शूर - शूर सैनिकाला शिर तळहाती घेऊन शाैर्य गाजवण्यातच भूषण वाटते. जन्म- मृत्यूची त्याला पर्वा नसते. ‘मरा’ किंवा ‘मारा’ हे शब्दच त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात. एका काव्यात सैनिकाची म नाेवृत्ती सांगितली आहे, ‘जीवन की क्या चहल-पहल है, इसे न मैने ..
चाणक्यनीती3. क्राेध - क्राेध ही भावना हीन आणि विराेधी भावनांमध्ये येते. क्राेधाचा परिणाम मन, बुद्धी, हृदय, शरीर व आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही हाेताे.आपल्याला राग आल्यावर डाेके गरम हाेते, हृदयाची गती वाढते, शरीरात कंप सुटताे, डाेळे लाल हाेतात, शरीर आकसते, ..
चाणक्यनीतीस्वार्थासाठी धनाचा व्यय केल्यास व्यक्ती विलासी बनते, धनाची उधळ-माधळ, अपव्यय करते. चुकीच्या कामी (विनाकारण) धनाचा व्यय केल्याने धन नष्ट हाेत जाते. कर्ज काढून सण साजरे करण्याची वृत्ती वाढीला लागते. याउलट धन सत्कारणी लावल्याने म्हणजेच सत्पा..
चाणक्यनीती3. शास्त्र - शास्त्र मनुष्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगतात, शास्त्रातील सखाेल ज्ञान आपल्याला एका उज्ज्वल भविष्याकडे नेणारे असते. त्याची अंमलबजावणी केल्यास ते आपल्याला नक्कीच ायद्याचे ठरते. शास्त्रांच्या नाना विषयांशी निगडित विविध शाखा असतात...
चाणक्यनीतीधर्माच्या रक्षणासाठी धनाची आवश्यकता असते. धर्मग्रंथ, धर्माची शिकवण देण्यासाठी मठांची स्थापना, मंदिरांची उभारणी, गावाेगाव-देशाेदेशी भ्रमण यासाठी धन लागते. अन्यथा मठ, मंदिरे उद्ध्वस्त हाेतात. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू स..
चाणक्यनीतीआपल्याला जे येते ते इतरांना शिकविल्यानेही अभ्यास हाेताे.म्हणूनच म्हणतात, ‘व्ययताे वृद्धिम ायाति व्ययं आयाती संचयात्.’ एखादी व्यक्ती वैद्य (डाॅक्टर) झाली, तरी जाेपर्यंत ती (प्रॅक्टिस) त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयाेग करीत नाही ताेपर्यंत त्या विद्येचा ..
चाणक्यनीती3. सत्यप्रिय आणि गाेड बाेलणे - सत्यप्रिय व्यक्ती सत्य कटू असले तर कटूच बालते; गाेड (खाेटे) बाेलत नाही. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे तर गाेडबाेली व्यक्ती (बहुतेक) खाेटारडी असते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : संकटांची (ज्यांना आपण भिताे त्यांची) भीती असावी; पण ते येईपर्यंतच. प्रत्यक्ष संकट आलेच तर मात्र न भिताआत्मविश्वासाने त्यांचा सामना करावा...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : द्विजांसाठी देव म्हणजे अग्नी, मुनींच्या हृदयात देव वसताे, कमी बुद्धीच्या लाेकांसाठी मूर्ती हाच देव असताे, तर द्रष्ट्या लाेकांना चराचरात देव दिसताे...
चाणक्यनीती4. पत्नीमाता - सासूबाई नेहमीच जावयाची खूप काळजी घेतात. जावई खूश तर मुलगी खूश असे जणू समीकरणच आहे. अशा सासूला नेहमी आदर द्यावा, त्यांनाही माताच समजावे...
चाणक्यनीतीबाेलताना सांभाळूनच बाेलावे. कारण शत्रूला आपली दुर्बलता समजल्यास ताे त्यावरच आघात करणार हे निश्चित. जसे महाभारतात महाराणी गांधारी मातेच्या तेजस्वी नजरेने लाेहपुरुष बनलेल्या दुर्याेधनाच्या दुर्बल जांघेवर भीमाने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून प्रहार करून ..
चाणक्यनीती2. बांधून ठेवलेला घाेडा - घाेडा हा उमदा प्राणी आहे. ‘पवन वेगाने’ उडणारा ‘चेतक घाेडा’, झांशीच्या राणीने ‘ेकला तटाहूनी घाेडा’ हे आपण ऐकून आहाेत. रईसजादे ‘रेस’ मध्ये धावणाऱ्या घाेड्यांवर सट्टा लावतात. ‘झेुशी’ सुद्धा ‘केीीश झेुशी ’ मध्ये माेजतात, एवढा ..
चाणक्यनीतीवयाेवृद्धासाठी तरुणी - पुरुषाला स्त्रीविषयी नैसर्गिक आकर्षण असते; परंतु पुरुष वयाेवृद्ध झाल्यानंतर ताे तेजाेहीन, शक्तिहीन बनताे...
चाणक्यनीती3. पतिप्रीता - पतीला प्रिय अशी पत्नी, जी पतीवर प्रेम करते, त्याला कधी दुखवत नाही; तसेच त्याच्यात काही दुर्गुण असल्यास त्याला न दुखवता प्रेमाने वागून ते सुधारण्याचा प्रयत्न करते, आपल्या पतीच्या सुख-दु:खात त्याला धीर देते, त्याची साथ देते तीच खरी ..
चाणक्यनीती2. पत्नी - आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी सहचरी पत्नी आपल्या पतीची आवडनिवड जपते, त्याची काळजी घेते.आपल्या मनातील चिंता ताे तिच्यासाेबत वाटून घेऊ शकताे. त्यामुळे घराच्या चार भिंतीत, बाहेरच्या जगाचे चटके ताे काही काळ विसरताे. त्याला तिथे ..
चाणक्यनीती3. चंद्र - चंद्र म्हणजे तेजाेगाेल. रात्रीचा अंधार दूर करण्याचे सामर्थ्य असणारा ग्रह. साधारणपणे, अंधाराची सर्वांना भीती वाटते. बरीच वाईट कृत्येही अंधारातच केली जातात. मात्र, रात्री तेजस्वी विमल चंद्रमा उगवताच सर्वांना दिलासा मिळताे. शांत झाेप लागते.असा ..
चाणक्यनीती2. कुळाचा उद्धार - चांगली कर्मे करणारी व्यक्ती नेहमीच कुळाचा उद्धार करते. साध्वी-साधूंसाेबत गाववेशीपर्यंत जाणाऱ्या धार्मिक व्यक्ती आपण पाहताे. निराेप देऊन त्या व्यक्ती पुन्हा संसारजालात फसतात. त्याही जर ‘साधू’ व्यक्तीसाेबत गेल्या, तर त्यांच्या सत्कृ..
चाणक्यनीतीबाेध : प्रत्येकाला चारही पुरुषार्थ साधणे अत्यंत कठीण आहे; अगदी एक जरी साधायचा म्हटला, तरी त्यासाठी मनाला एक प्रकारची शिस्त, वळण असणे गरजेचे आहे. म्हणून प्रयत्न करत राहावे; आज ना उद्या काही न काही प्रगती निश्चितच हाेईल. एका नाहीतर दुसऱ्या, दुसऱ्या ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : संसर्गजन्य राेग, युद्ध, भयंकर दुष्काळ, दुराचरणी लाेकांशी संपर्क अशा विपत्ती आल्यास जाे त्यापासून दूर पळून जाताे, ताेच जिवंत राहताे...
चाणक्यनीती1. बाल्यावस्था - पाच वर्षांपर्यंत मुलांचा बाल्यकाल असताे. या अवस्थेत सगळेच जग त्याला नवीन असते.सर्वप्रथम या जगात सुरक्षित वाटावे म्हणून आई-वडील; तसेच त्याचा सांभाळ करणाऱ्या सर्वांकडून त्याला प्रेम हवे असते. या काळात त्याचे लाड झाल्यास ते निर्भय..
चाणक्यनीती1. चंद्र - पूर्णचंद्र हा रात्रीचे साैंदर्य वर्धन करणारी बिंदी मानला जाताे. कारण काळी रात्र (शर्वरी) लुकलुकत्या चांदण्यांनी भरलेले आकाश असूनही िफकीच भासते; पण जेव्हा चंद्र उगवताे तेव्हाच तिचे साैंदर्य अप्रतिम दिसते. कारण ‘राेशनी चांद से हाेती है, ..
चाणक्यनीती2. पुत्र - एका कुळात अनेक मुले असू शकतात; परंतु जाे पुत्र सद्गुणी, सदाचारी, सुशिक्षित, सहृदयी, समाजाभिमुख असताे ताेच खरा आपल्या कुळाची प्रतिष्ठा जपताे; नव्हे ती वाढविताे.असा एकच सुपुत्र असला तरी पुरे. पुढे ताेच कुटुंबाचा आधार बनताे, घरातील वृद्धांची..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: उद्याेगी व्यक्ती कधी धनहीन राहत नाही.(परमेश्वराच्या नावाचा) जप करणाऱ्या व्यक्तीजवळ पाप येत नाही. माैन बाळगल्यास भांडण हाेत..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: प्रेम/मैत्री समानांमध्ये शाेभा देते. सेवा राजाची किंवा सरकारची शाेभते. व्यवहारासाठी धंदा आणि उत्तम स्त्रीचा वास घरातच शाेभताे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: पूजाविधी संपन्न झाल्यानंतर आपली दक्षिणा (एक प्रकारचे मानधन) घेऊन पुराेहित यजमानाचे घर साेडताे, गुरूकडून शिक्षा प्राप्त झाल्यानंतर गुरूदक्षिणा देऊन शिष्य गुरूचा आश्रम साेडताे आणि अरण्यामध्ये वस्ती करणारे हरीण दावानलाच्या मुखी वन भस्मसा..
चाणक्यनीती4. वैश्य (व्यापार) - वाणिज्य, व्यापार उद्याेग करणारे ते वणिक/ वाणी, वैश्य. जेवढे ते व्यवहारचतुर, व्यापार-धंद्यात कुशल तेवढा त्यांचा पैसा जास्त. आजही आपण पाहताे की, लहान-माेठ्या कंपन्या त्यांच्या ‘टर्नओव्हर’वरून माेठ्या ठरतात.वैश्य सावकारी करू..
चाणक्यनीती’’ बाेध : आयुष्यातील प्रत्येक क्षण माेलाचा आहे. त्याचे चीज करण्यासाठी सतत वाचन, अध्ययन, सत्कर्मे करावीत. कारण ‘गेलेली वेळ पुन्हा येत नाही.’..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : ज्या माता-पित्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले नाही, ते आपल्या मुलाचे वैरीच हाेत; कारण ज्याप्रमाणे हंसाच्या समूहात बगळा शाेभत नाही, त्याचप्रमाणे विद्वानांच्या सभेत असा अज्ञानी मुलगा शाेभत नाही...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : मूर्खपणा नेहमीच त्रासदायक असताे आणि युवावस्थादेखील तापदायक असते; पण सर्व प्रकारच्या दु:खांपेक्षा जास्त त्रासदायक असते ते दुसऱ्याच्या घरी राहावे लागणे...
चाणक्यनीतीनखे असणारे हिंस्त्र पशू, नदी, टाेकदार शिंगाचे प्राणी, शस्त्रधारी मानव आणि राजकुळातील व्य्नती व स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये...
चाणक्यनीती3. दुष्काळग्रस्त स्थितीत जनावरांचेच काय पण माणसांचेही हाल हाेतात. स्वत:चा जीव वाचवणेच कठीण जाते. तरीही जे घासातला घास देतात तेच खरे आप्त..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : कार्यनियु्नतीनंतर सेवकाची, संकटकाळी आप्तांची व मित्रांची, तर वैभव गेल्यानंतर पत्नीची खरी ओळख पटते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : संकटप्रसंगी गरज पडेल म्हणून धनसंचय करावा, त्याचे रक्षण करावे. श्रीमंतांच्या बाबतीत असे म्हटले जाते की, त्यांच्यावर संकटे येतच नाहीत; पण लक्ष्मी चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही.अर्थात संचय करून ठेवलेली धनसंपदा देखील नष्ट हाेऊ शकते..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : मूर्ख शिष्याला उपदेश करणे, दुष्ट स्त्रीचा सांभाळ करणे आणि दु:खी माणसाबराेबर व्यवहार करणे या तीनही गाेष्टी विद्वान व्य्नतींनादेखील दु:खी बनवतात..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : आर्य चाण्नय त्यांच्या ग्रंथारंभी म्हणतात, ‘‘तीनही (स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ) लाेकांचे स्वामी भगवान श्रीविष्णू यांच्या चरणी मी नतमस्तक हाेऊन त्यांना वंदन करताे आणि अनेकविध धर्मशास्त्रग्रंथांतून घेतलेल्या राजनीतीविषयक निवडक संकल्पनांना ..
चाणक्यनीतीनातेवाईक - सण-समारंभात, लग्नादी कार्यात, पूजाहाेमादी प्रसंगी अगत्यपूर्वक बाेलाविलेले संबंधी उत्तम व आदरातिथ्याने प्रसन्न हाेतात. विशेषत: मिष्टान्न भाेजनाने, कारण कार्यक्रमातील ‘मेनू’चीच चर्चा सर्वत्र असते...
चाणक्यनीती4. कुरूप व्य्नती - कुरूप व्य्नतीचा गुण म्हणजे तिची विद्वता! अशी व्य्नती नाकी-डाेळी नीटस नसेलही, तिचा रंग उजळ नसेलही; पण ती विद्वान असेल, तर ती सर्वत्र पूजनीय ठरते. कारण ‘"Beauty is only skin deep" रूपाचा प्रभाव क्षणभरच; पण विद्येचा-बुद्धीचा प्रभाव ..
चाणक्यनीतीपतिव्रता ही पती, त्याचे नातेवाइक, घर इ. सर्वांसाठी कष्ट करते, पतीला नेहमी सुखी ठेवते म्हणून तिचा खरा गुण तिचे पातिव्रत्य हाेय. अशावेळी पतिव्रता कुरूप असली, तरी ती आदरणीय, प्रभावशाली व सर्वांची आवडती बनते...
चाणक्यनीतीबाेध: विद्याविहीन (अज्ञानी) माणूस स्वतःच्या कुटुंबाची, समाजाची किंवा आत्म्याची उन्नती साधू शकत नाही..
चाणक्यनीती1. विद्या - माणसाला परमेश्वराने बुद्धीची असामान्य अशी देणगी दिलेली आहे. इतर प्राणिमात्रांना तशी देणगी लाभलेली नाही; परंतु ज्ञान मिळविल्याशिवाय बुद्धीचा विकास हाेत नाही. विद्येशिवाय माणूस हा एक प्रकारचे निम्नस्तरावरील जीवन जगताे. त्याला काही समजत ..
चाणक्यनीतीबाेध: कुणाच्या संगतीत राहिल्याने काय मिळेल, याचा विचार करूनच गुणिजनांची संगत धरावी. कारण "A Man is known by the company he keeps'..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : वनराज-पशुराज सिंहाच्या गुहेत गेल्यास तेथे (मारल्या गेलेल्या) हत्तीच्या मस्तकातील अमूल्य मु्नतामणी हाती लागण्याची श्नयता असते; पण, जर काेणी काेल्ह्याच्या अधिवासात गेले तर त्याला तेथे एखाद्या बछड्याच्या (खाऊन उरलेल्या) शेपटीचा तुकडा गाढवाच्या ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : ज्याप्रमाणे (कसाेटीच्या दगडावर) घासून, कापून, तापवून आणि ठाेकून साेन्याची परीक्षा केली जाते त्याप्रमाणेच पुरुषाची (व्यक्तीची) परीक्षा त्याची त्यागाची तयारी, त्याचे शील (चारित्र्य), गुण आणि कर्म यावरून केली जाते...
चाणक्यनीती3. पत्नी - पत्नीचे कार्यक्षेत्र म्हणजे घर आणि पतीचे कार्यक्षेत्र घराबाहेर. म्हणून पतीचा अधिकार माेठा, कारण ताे घर चालवताे, धनार्जन करताे. त्याला अनुभवही जास्त असताे म्हणून ताे गुरू (पूर्वी स्त्रिया शिक्षण घेत नसत, पुरुष घेत म्हणूनही)...
चाणक्यनीती1. द्विज - द्विज म्हणजे दाेनदा जन्मलेला. एक जन्म माता-पित्याच्या पाेटी, तर दुसरा जन्म अग्नीच्या साक्षीने केलेल्या उपनयन संस्काराच्या वेळी झालेला.जे द्विज असतात (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) त्यांचे गुरू अग्नी हाेय...
चाणक्यनीती2. माणूस - माणसाने आपल्या आश्रयदात्याला कधी विसरू नये. माणसाला केवळ अन्न, वस्त्र, निवारा असून चालत नाही. त्याच्या बुद्धीला, भावभावनांना आत्म्यालाही खाद्य हवे असते. त्याचे संस्कार त्याला ‘स्वार्था’कडून ‘परमार्था’कडे नेतात. ‘काम सराे अन् वैद्य मराे’ ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : पाण्याच्या ठिकाणी हंस वास करतात. तेथील पाणी आटल्यास हंस ते स्थान साेडतात.(वर्षा ऋतूत) ते स्थान पाण्याने भरल्यावर पुन्हा त्या स्थानाचा राहण्यासाठी आश्रय घेतात; परंतु मानवाने हंसासारखे वागणे याेग्य..
चाणक्यनीतीपुत्रजन्माचा आनंद, त्याच्या बाललीला, त्याचा पुढील प्रवास, राेज नवीन गाेष्टींनी घरात आनंदी वातावरण राहते; पण अपत्याशिवाय असणाऱ्या घरात पती-पत्नीचे परस्परांवर कितीही प्रेम असले, तरी राेजचे तेच ते जीवन, नित्याचे व्यवहार रटाळ, कंटाळवाणे वाटायला लागतात. ..
चाणक्यनीती2. मन असेपर्यंतच दया, क्षमा, करुणा इ. मनाेभाव जागृत हाेणे, इतरांची मदत करावीशी वाटणे शक्य आहे.3. बुद्धी आहे ताेपर्यंतच शिकता येईल, वैचारिक प्रगल्भता वाढत जाईल आणि मानवीकल्याणाचे मार्ग शाेधता येतील...
चाणक्यनीती2. ग्राम - एका गावाच्या विकासासाठी, भल्यासाठी प्रयत्न करताना जर एखादे संपूर्ण कूळ (विशिष्ट हित जपणाऱ्यांचा एक छाेटाजनसमूह) त्याग करावा, त्याला वगळावे...
चाणक्यनीतीबाेध : वरील एकच कारण विनाश हाेण्यास पुरे आहे; ‘चारही’ एकत्र आल्यास काय हाेईल याची कल्पनाच न केलेली बरी.‘येथे, आधीच मर्कट, तशातही मद्य प्याला, झाला तयास वृश्चिकदंश. झाली तयास तद्नंतर भूतबाधा, चेष्टा तया कपिच्या. मग किती वर्णू अगाधा?’ या ‘सार’ अलंकाराच्या ..
चाणक्यनीती2. हत्ती - हत्ती हा अत्यंत श्नितशाली प्राणी आहे; परंतु त्याच्यात सिंहाची हिंस्रता नाही.मात्र हा गजश्रेष्ठ जरी वृद्ध झाला तरी ताे आपल्या लीला साेडत नाही...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: कधी कधी रत्नजडित आभूषणे पायात लटकतात आणि काच शिरावर शाेभते; परंतु जेव्हा विकण्याची किंवा विकत घेण्याची वेळ येते तेव्हा काचेला काचेचीच, तर मण्याला (रत्नमणी) मण्याचीच किंमत येते..
चाणक्यनीती2. लूटमार : लूटमार करणारी व्य्नती कधी-कधी त्याच्याच हाताखालच्या लाेभी व्य्नतीकडून मारली जाते किंवा पकडली जाऊन तिला शिक्षा हाेते...
चाणक्यनीतीरस्त्यातही हे पसरलेले असतात. चालताना काटे पायांना टाेचतात आणि र्नत येते.कधी-कधी पायात घुसून घर करतात आणि पायला कुरूप हाेते. त्यामुळे या काट्यांपासूनही स्वतःचा बचाव करायला हवा...
चाणक्यनीती3. रात्रंदिवस चांगले कार्य, जमेल तेवढी सत्कर्मे करावीत. स्वार्थ-परमार्थ साधावा. दिवसा सत्कर्मे करणाऱ्यांचे अशांत मनसुद्धा रात्री शांत असते.4. अनित्य : हे जग अनित्य आहे. बदलते आहे, तसेच नश्वरही आहे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: धर्म, धन, धान्य, गुरुवचन, औषधी इत्यादी गाेष्टींचा संग्रह करावा, अन्यथा (असे न केल्यास) व्य्नतीचे जगणे कठीण बनते.भावार्थ: काही गाेष्टींना आयुष्यात फार महत्त्व आहे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: जी व्य्नती समयाेचित भाषणकरते, प्रभाव पडेल असे प्रेम करते; तसेच आपल्या श्नतीनुसार राग व्य्नत करते, त्यालाच पंडित (हुशार) म्हणावे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ; जगाला वशीभूत करण्याची एक साेपी यु्नती किंवा उपाय आहे; ताे म्हणजे दुसऱ्याच्या कुरणात चरणाऱ्या आपल्या वाणीरूपी (निंदा करणारी) गायीला आवर घालणे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : काेणता प्रसंग, परिस्थिती काय आहे? काेण माझे मित्र आहेत? देश काेणता आहे? जमाखर्चाच्या बाबी काेणत्या आहेत? मी काेण आहे आणि माझी क्षमता किती आहे, याचा मनुष्याने क्षणाेक्षणी विचार करावा...
चाणक्यनीती4. वाईट पत्नी : पत्नी पतीच्या साैख्याचा विचार करते; पण तीच दुष्ट असेल तर ती सदैव पतीला दु:खच देईल. त्यामुळे अशी पत्नी असण्यापेक्षा पत्नीविहीन असणे केव्हाही चांगलेच! बाेध : ज्या गाेष्टींमुळे मानसन्मान, जिवलग, गुरुपण, जीवनसाथी इ. ऐवजी जर अनुक्रमे ..
चाणक्यनीती3. मूर्ख मनुष्य : मूर्ख मनुष्य काही समजावून सांगण्यास पात्र नसताे; त्याच्या डाेक्यात काही शिरतच नाही; परंतु त्याच्या इच्छेनुसार वागल्यास, त्याच्या कलाकलाने घेतल्यास ताे सांगितलेले ऐकताे...
चाणक्यनीतीबाेध : स्वत:च्या चांगल्या कृतीतून चांगला पायंडा पाडावा.जी कुणी अधिकारी किंवा वरिष्ठ व्यक्ती असते, तिच्यावर नेहमीच तिच्या हाताखालील/सर्वांच्या हिताची जबाबदारी असते. कारण या ‘दुय्यम’ व्यक्तीच्या/ दुष्कर्मांची फळे शेवटी त्याच्याच नावे लिहिली जातात.त्यामुळे ..
चाणक्यनीती1. राजा : राज्यात प्रजा राजाविरुद्ध उठाव करीत असेल, दंगे-धाेपे, जाळ-पाेळ, लूटमार करीत असेल; क्रांतीची तयारी करीत असेल तर याचा अर्थ, राजाचे निर्णय चुकीचे आहेत. राजा प्रजेच्या हिताच्या, संरक्षणाच्या, कल्याणाच्या गाेष्टी करीत नाही, प्रजेला न्याय देत ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : कर्जबाजारी पिता, व्यभिचारिणी माता, सुंदर पत्नी आणि मूर्ख पुत्र हे माणसाचे शत्रू असतात.भावार्थ : विशिष्ट परिस्थितीत आपलीच माणसे शत्रुवत भासतात...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : मनुष्य स्वत:च कर्म करून त्याचे फळ भाेगताे, ताेच जन्म-मृत्यूच्या ेऱ्यात अडकताे आणि ताेच या ेऱ्यातून मुक्तही हाेताे.भावार्थ : आपल्या कर्माचे उत्तरदायी आपणच असताे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जन्मत: अंध असणारी व्यक्ती काहीच पाहू शकत नाही, कामेच्छेने ग्रासलेली व्यक्ती काहीच पाहत नाही, उन्मत्त व्यक्तीला काहीच दिसत (समजत) नाही आणि स्वार्थी माणसाला त्याच्यातील दाेष दिसत नाहीत..
चाणक्यनीतीम्हणजेच हे कालचक्र विश्वनिर्मितीपासून प्रलयापर्यंत जागृत असते. कळी उमलते, ूल माेठे हाेते. नंतर पाकळ्या काेमेजतात, सुकतात आणि शेवटी गळून जातात. विश्वात सर्वत्र हाच जीवनक्रम आहे.माणूसही जन्मताे, वाढताे, तरुण हाेताे.नंतर वृद्ध, राेगी हाेताे. आयुर्मर्यादा ..
चाणक्यनीतीआणि पाणी स्वच्छ, शुद्ध बनेल. म्हणूनच महानदी गंगेचे पाणी ‘अमृत’ समजले जाते, पवित्र समजले जाते.तना-मनाची, शवाची अशुद्धी घालवणारे म्हणून ते मान्यता पावले आहे...
चाणक्यनीतीरहीमने म्हटल्याप्रमाणे.‘मधुर वचन है औषधी, कटुक वचन है तीर। श्रवणद्वार है संचरै, सालै सकल सरीर।’ निंदकाला ‘चांडाळ’ (अत्यंत दृष्ट) म्हटले जाते...
चाणक्यनीती2. कुत्रा : कुत्रा वाटेल ते खाताे, भुंकून बेजार करताे, मागे लागून लचके ताेडताे म्हणून त्याला तुच्छ प्राणी समजले जाते. म्हणूनच शिव्यांमध्ये कुत्रा हा शब्दही समाविष्ट आहे...
चाणक्यनीतीमाेक्षाप्रत जाण्याचा मार्ग शाेधण्यासाठी त्या वाटेला प्रवासी, अधिकारी पुरुषाचा म्हणजेच गुरूचा ‘गुरुमंत्र’ घ्यावा लागताे. याच्या श्रवणभक्तीने माेक्षाची प्राप्ती हाेते. जन्म मरणाच्या ेऱ्यातून म ाणसाची मुक्तता हाेऊन परमसुखाची प्राप्ती हाेते...
चाणक्यनीती2. दुर्मती : श्रवणाने वाईट बुद्धीचा त्याग केला जाताे. कीर्तन, प्रवचन ऐकल्याने व्यक्ती आपल्या दुर्भावनांचा (खजील हाेऊन) त्याग करताे.मन:शुद्धी हाेऊन ताे सदाचारी बनताे. श्रीकृष्णाच्या बासरीतील दैवी संगीत ऐकून मनुष्यप्राणीच नव्हे तर पशूसुद्धा आपले क्राैर्य ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : श्रवण करण्याने धर्मज्ञान हाेते, श्रवणाने वाईट बुद्धीचा त्याग केला जाताे, श्रवणाने ज्ञान प्राप्त हाेते आणि श्रवणानेच माेक्ष प्राप्त हाेताे.अर्थात हे ‘श्रवण’ चांगल्या गाेष्टींचेच असणे अभिप्रेत आहे...
चाणक्यनीतीहरएक चीज यहांकी आनी-जानी देखी’.या जगतात काहीच कायम राहत नाही.सर्वकाही निघून जाते. नष्ट हाेते; परंतु चल-अचल गाेष्टींच्या या जगतात एकटा ‘धर्म’ मात्र स्थिर आह.े ताे जीवनातही असताे आणि जीवनानंतरही (मृत्यूनंतर) असताे...
चाणक्यनीतीजे आपण कधी पाहिलेच नाही त्याची कल्पना आपण करूच शकत नाही. म्हणजेच कल्पनेला वास्तवाचा आधार (base) लागताे, त्याचप्रमाणे ‘माया’ असणारे जगन् निर्मितीसाठी सत्याचे, ब्रह्माचे अधिष्ठान (base) जरूरी आहे. या परमसत्याच्या बळावरच पृथ्वी स्थिर, सूर्य तेजस्वी ..
चाणक्यनीतीनदी, तलाव, विहीर इ. ठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याने ते भरतात.त्या पावसाचे सार्थक हाेते. जीवसृष्टी वर्षभर या पावसावरच अवलंबून असते.समुद्राचे खारे पाणी ..
चाणक्यनीतीमृत्यूनंतर जीवन, संगीसाथी, नाती-गाेती मागे राहतात. शरीराचा नव्हे; पण आत्म्याचा पुढील म्हणजेच परलाेकाचा प्रवास सुरू हाेताे.या प्रवासात काहीही त्याच्यासाेबत जात नाही. अशावेळी धर्माचीच (त्याने केलेल्या चांगल्या-वाईट कृत्यांचीच) त्याला..
चाणक्यनीतीप्रवासात एकट्या व्यक्तीसाेबत त्याचे ज्ञान असतेच, त्याची त्याला माेलाची मदत हाेते. अज्ञानी व्यक्तीला काही समजत नाही, सुचत नाही; काेणी मदत करणे तर दूरच, फसवणूक मात्र हाेते...
चाणक्यनीती4. निर्लाेभी : काेणत्याही गाेष्टीची इच्छा स्वाभाविक मानली जाते, तर तिचा अतिरेक, लाेभीपणा वाईट मानला जाताे. लाेभी व्यक्ती पाहिले ते मिळविण्यासज्ञठी वाटेल ते दुष्कृत्य करायला प्रवृत्त हाेते; परंतु साधुजन, संतगण निर्लाेभी व्यक्तीच्या पायाशी पडलेल्या ..
चाणक्यनीती2. शूर - शूर सैनिकाला शिर तळहाती घेऊन शाैर्य गाजवण्यातच भूषण वाटते.जन्म-मृत्यूची त्याला पर्वा नसते. मरा किंवा मारा हे शब्दच त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात. एका काव्यात सैनिकाची मनाेवृत्ती सांगितली आ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जन्म-मृत्यू एकट्याच्याच वाट्याला येतात. चांगल्या-वाईट गाेष्टी एकट्यालाच भाेगाव्या लागतात. नरकयातना भाेगणे एकट्याच्याच वाट्याला येते आणि माेक्षाचा वाटेकरीही ताे एकटाच असताे...
चाणक्यनीतीमहासती सीतेलाही सुवर्णमृगाचा माेह झाला आणि रावणाकडून तिचे अपहरण झाले. माेहिनी बनलेल्या श्रीविष्णूचा माेह हाेऊन भस्म ासुर स्वहस्ते भस्म झाला. खरंच माेहासारखा दुसरा काेणताच शत्रू नाही...
चाणक्यनीती3. प्रज्ञा : व्यक्तीला विशेष बुद्धी असेल तर ती व्यक्ती काेणत्याही प्रकारचे ज्ञान ग्रहण करून ते लगेच आत्मसात करते. अशा व्यक्तीच्या अज्ञानाचा साहजिकच नाश हाेताे आणि इतरांनाही तिच्याकडून ज्ञानाचा प्रकाश (शिकवण) मिळू शकताे...
चाणक्यनीतीशास्त्रातील सखाेल ज्ञान आपल्याला एका उज्ज्वल भविष्याकडे नेणारे असते.त्याची अंमलबजावणी केल्यास ते आपल्याला नक्कीच ायद्याचे ठरते. शास्त्रांच्या नाना विषयांशी निगडित विविध शाखा असतात...
चाणक्यनीतीहे करत असताना राजाने आपल्या अंगी दयाळूपणा, क्षमाशीलता बाणायला हवी.विशेषत: समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करणारा राजा आदर्श आणि लाेकप्रिय हाेताे...
चाणक्यनीतीचारित्र्यहीन व्यक्ती ही कुलनाशी असते. 3. सद्गुण : माणूस म्हणजे सद्गुण आणि दुर्गुणांचे मिश्रण हाेय. यात सद्गुण जेवढे जास्त व दुर्गुण जेवढे कमी, तेवढी व्यक्ती अधिक श्रेष्ठ ठरते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : अभ्यासाने विद्या प्राप्त हाेते, चांगल्या चारित्र्यामुळे घराण्याचे नाव उज्ज्वल हाेते, ‘सद्गुणांमुळे’ व्यक्तीची श्रेष्ठता समजते आणि डाेळ्यांद्वारे राग व्यक्त हाेताे...
चाणक्यनीतीआपल्या मागून इतरांना ‘नेणारा ताे नेता.’ असा नेता एखादाच असताे. बाकीचे सर्व त्याच्यामागे जातात.त्यातून लढाईत तर प्राणाशी गाठ असते. अशावेळी सामर्थ्य, धैर्य खचू न देणे अत्यंत गरजेचे असते.सेनापती पुढे राहून सैन्याला सूचना देत लढत असताे. वीर सेनाही सूचनांनी ..
चाणक्यनीतीPractice makes a man perfect' म्हणतात त्याप्रमाणे सराव नसेल तर केलेला अभ्यास विसरला जाताे; घेतलेली विद्या नष्ट हाेते. आपण म्हणताे, पुढचे पाठ, मागचे सपाट तशी स्थिती हाेते. 2. कर्जाऊ दिलेले धन : आपण वेळप्रसंगी आपल..
चाणक्यनीतीकाेणतीही दुर्दैती व्यक्ती मग ती दिसण्याच्या बाबतीत असाे, बुद्धीच्या बाबतीत असाे, आर्थिक स्थितीच्या बाबतीत असाे किंवा समाजातील प्रतिष्ठेच्या बाबतीत असाे, भाग्यवान व्यक्तीचा द्वेषच करते..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : मूर्ख मनुष्य पंडित, विद्वान व्यक्तींचा; निर्धन व्यक्ती धनिकांचा; वेश्या कुलीन शीलवतींचा, अभागी व्यक्ती भाग्यवानाचा द्वेष करते...
चाणक्यनीतीभावार्थ : काही गाेष्टी परस्परविराेधी आहेत.1. लाेभ : महत्त्वाकांक्षा आणि अधिकार-महत्त्वाकांक्षी नसणारी, निर्मळ मनाची व्यक्ती अधिकाराच्या पदावर जाऊ शकत नाही. याउलट असेही म्हणता येते की, अधिकारी हा कधीच निर्माेही किंवा महत्त्वाक..
चाणक्यनीती2. एकाच नक्षत्रावर जन्मलेली बालके - सत्तावीस नक्षत्रांपैकी काेणत्यातरी एका उदा. स्वाती नक्षत्रावर जन्मलेली बालकेही समान गुणांची नसतात. त्यांच्यावर जन्मवेळेच्या नक्षत्रांचा प्रभाव नक्कीच असताे; पण प्रभाव पाडणाऱ्या इतर अनेक गाेष्टी असतात.&..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : संकटांची (ज्यांना आपण भिताे त्यांची) भीती असावी; पण ते येईपर्यंतच. प्रत्यक्ष संकट आलेच तर मात्र न भिता आत्मविश्वासाने त्यांचा सामना करावा...
चाणक्यनीतीकसाेटीच्या दगडावर घासल्यानंतर उमटणारी साेनेरी रेघ, त्याला ताेडून, मुशीत तापवून त्याचा रस थंड करून त्याची गाेळी केली जाते. ती ठाेकून तिची तार, पत्रा बनवून त्याची तन्यता पाहिली जाते; निरीक्षणानंतरच त्याचा दर्जा ते किती कसदार आहे की हिणकस आहे, ते समजते...
चाणक्यनीती4. अतिथी: आपली भारतीय संस्कृती म्हणजे, ‘अतिथी देवाे भव’ पूर्वी याचे शब्दश: पालन हाेत असे. आजही बाहेरून थकून आलेल्या अतिथीचा पाहुणचार केला जाताे, त्याच्या विश्रांतीचाही विचार केला जाताे. फलभार असलेल्या वृक्षावर काही काळ सावली विसावून फळे खाऊन पक्षी ..
चाणक्यनीती4. समदर्शी - ते चराचरात, कणाकणात सर्व प्राणिमात्रांत देव पाहतात.रवींद्रनाथ टागाेरांसारखे विश्वबंधुत्त्वाला मानणारे देवाला दरिद्रीनारायण म्हणतात. संत एकनाथांसारखे कावडीतील तीर्थ तहानेल्या गाढवाला पाजतात. त्यानेच त्यांच..
चाणक्यनीतीबाेध : (सहवासात येणारी) परस्त्री मातेसमान मानून तिचा आदर करावा.आधुनिक काळात ‘या दृष्टीचा’ अभाव असल्यानेच स्त्रीवरील अत्याचार वाढले आहेत. सख्खी बहीण, चुलतबहीण, मामेबहीण, आतेबहीण; तसेच सख्खा भाऊ, चुलत भाऊ, मामेभाऊ, आतेभाऊ, माेठे दीर किंवा मेव्हण्यांना ..
चाणक्यनीती3. दान : दान नेहमी सत्पात्री असावे. गरजवंताला, निर्धन व्यक्तीला धन दिले तर त्याला त्याचा उपयाेग तरी हाेईल; पण ‘ज्यांच्या घरी, धनाच्या राशी’ त्याला त्याचे काय महत्त्व? 4. दिवा : रात्री किंवा काळाेखात दिवा उजेड देताे. सगळे स्पष्ट दिसू लागते; परंतु ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जन्म-मृत्यू एकट्याच्याच वाट्याला येतात.चांगल्या-वाईट गाेष्टी एकट्यालाच भाेगाव्या लागतात. नरकयातना भाेगणे एकट्याच्याच वाट्याला येते आणि माेक्षाचा वाटेकरीही ताे एकटाच असताे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : कामवासनेप्रमाणे दुसरा दुर्धर आजार नाही, माेहासारखा दुसरा शत्रू नाही, क्राेधासारखा दुसरा अग्नी नाही आणि ज्ञानासारखे दुसरे सुख नाही...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दान दिल्याने दारिद्र्य नष्ट हाेते, चांगले चारित्र्य वाईट परिस्थितीचा नाश करते, प्रज्ञा अज्ञानाचा नाश करते आणि भावना भीतीचा नाश करते..
चाणक्यनीतीेहे करत असताना राजाने आपल्या अंगी दयाळूपणा, क्षम ाशीलता बाणायला हवी. विशेषत: समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करणारा राजा आदर्श आणि लाेकप्रिय हाेताे...
चाणक्यनीतीराग आलेल्या व्यक्तीच्या डाेळ्यांचा आकार, रंग बदलताे.(लाल हाेताे.) महादेवांचाही तिसरा डाेळा हा राग प्रकट करतानाच उघडला जाताे...
चाणक्यनीती2. कर्जाऊ दिलेले धन - आपण वेळप्रसंगी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना धन कर्जाऊ देताे; पण कर्जदार नेहमीच अडचणीत असताे; ताे बहुतेक उधळ-माधळ करणाराच असताे.पैसा आला तरी ताे प्रथम स्वत:साठी खर्च करताे; ऋण (कर्ज) ेडायला त्या..
चाणक्यनीतीबाेध : संकटाने (भयाने) आपल्याला पछाडण्याऐवजी आपली शक्ती शाबूत ठेवून वेळ आलीच, तर प्राणपणाने लढावे.निर्भयता आणि सतर्कता महत्त्वाची असते. चांगल्याची अपेक्षा करावीच; पण वाईटाचीही अशावेळी तयारी ठेवावी...
चाणक्यनीतीइतरांना दुखवताे की सुखवताे, या सर्व गाेष्टी नीट पाहिल्यानंतरच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित/ खुरटे, निराेगी/विकृत, नेमके कसे आहे ते समजते. नुसते नाटकी वागण्याने, भपकेदार पाेशाखाने, रूपवान असण्याने ते ठरत नाही.म्हणूनच म्हणतात, ‘ऊस डाेंगा प..
चाणक्यनीतीकारण आईच आपल्याला घडवते. लहानपणापासून माेठे हाेईपर्यंत आणि माेठे झाल्यानंतरही ती आपल्याला सांभाळते, आपली काळजी घेते. आईच आपला पहिला गुरू हाेय, हेही लक्षात ठेवावे...
चाणक्यनीतीबाेध : वरील सर्व गाेष्टींचा क्षणाेक्षणी सारासार विचार करूनच आचरण किंवा कार्य करावे. अन्यथा जीवन विफल हाेते. (समाप्त) वाच्यार्थ : जन्मदाता, उपनयन संस्कार करणारा, ज्ञान देणारा गुरू, पालनपाेषण करणारा (अन्नदाता), भयमुक्त करणारा (आध्यात्मि..
चाणक्यनीती3. रतिक्रीडेशिवाय स्त्री - ‘आहार, निद्रा, भय, मैथुन’ या सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा आहेत. म्हणून जी स्त्री मैथुनापासून वंचित राहते ती प्रसन्न, आनंदी नसते. तिला लवकरच वृद्धत्व येते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : (नेहमी) प्रवास करणारी व्यक्ती, बांधून ठेवलेला घाेडा, रतिक्रीडावंचित स्त्री, उन्हात वाळत घातलेले कपडे या गाेष्टी लवकरच जुन्या (वृद्ध) हाेतात...
चाणक्यनीती2. जेवण - जेवण केल्याने पाेट तृप्त हाेते, मनही संतुष्ट हाेते; पण खाण्याचे पदार्थ पचनास जड असल्यास, तसेच तब्येत ठीक नसल्यास अजीर्ण हाेते. करपट ढेकर, मळमळ, जळजळ, पाेट दुखणे, पाेट बिघडणे इ. गाेष्टी घडून येतात आणि शेवटी पचन बिघडते. अ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: एकाने केलेले तप, दाेघांनी साेबत केलेला अभ्यास, तिघांनी मिळून गायिलेले गाणे, चाैघांनी केलेला प्रवास, पाच जणांनी केलेली शेती आणि अनेकांनी दिलेला लढा चांगला असताे...
चाणक्यनीती3. वाईट अन्न - शिळे, नासके, उघडे, न पचणारे, अर्धवट शिजलेले, जंतू असलेले अन्न असेल, तर माणसाची पचनक्रिया बिघडते! शिवाय आजारांनाही निमंत्रण दिल्यासारखे हाेते. पुष्कळवेळा विषबाधा हाेऊन मृत्यूही संभवताे...
चाणक्यनीती4. सत्संग - मनुष्यप्राण्याचा ‘मानव’ (मनुष्य) हाेण्यासाठी सत्संग आवश्यक आहे. माणसाच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती हाेणे आवश्यक आहे आणि आत्म्याचे पाेषण दुरूनच; परंतु केवळ सत्संगानेच, माऊलीस्वरूप साधुपुरुषांच्या सहवासातच हाेते. अशा व्यक्तींच्या संगतीने..
चाणक्यनीती5. मृत्यू - हे जीवनातील अटळ सत्य आहे.प्रत्येकालाच त्याला सामाेरे जावे लागते; परंतु मृत्यूची वेळ सुनिश्चितच असते.एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रत्येकाला मनुष्यजन्म मिळताे आणि ते कार्य संपताच त्याला या जगाचा निराेप घ्यावा लागताे. मृत्यूचे स्वागत करावे ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: धर्म, अर्थ, काम, माेक्ष या चार पुरुषार्थांपैकी ज्याच्याजवळ एकही पुरुषार्थ नाही; ताे केवळ मर्त्यलाेकी पुन:पुन्हा जन्म घेऊन पुनह:पुन्हा मरताे. म्हणजे जन्ममरणाच्या ेऱ्यात अडकून पडताे...
चाणक्यनीतीथापटून-थाेपटून एखाद्या घड्याला आकार द्यावे तसे.अर्थाने तेही प्रमाणाबाहेर झाले तर मुले काेडगी बनतात; कारण या वयात उनाडपणे वागून ताे बिघडूही शकताे.त्याला धाकात ठेवले तर ताे सरळ वागेल. या वयातही केवळ लाडच झाले तर मुलगाही त्याचा गैरायदा घेऊन हेकेखाेर, ..
चाणक्यनीती2. सुपुत्र - एकच पुत्र; पण जर ताे सुसंस्कारी असेल, सुविद्य असेल आणि सदाचरणी असेल, तर ताे सर्वांचा आवडता हाेईल.कुळाच्या प्रतिष्ठेतही ताे ‘चार चाँद’ लावेल आणि संपूर्ण कुटुंबाला आनंदी बनवेल.कुटुंबात अनेक पुत्र असून ती प्रभावहीन असतील, तर ते कुळा..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: ज्याप्रमाणे एखाद्या वाळलेल्या वृक्षाला आग लागल्यावर सगळे जंगल जळून भस्म हाेते, त्याचप्रमाणे कुळात एकजरी कुपुत्र असेल तरी ताे संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा धुळीला मिळवताे...
चाणक्यनीती2. जप - परमेश्वराचे नाव वारंवार उच्चारणे, घेणे, ‘राम’ नामाचा किंवा ‘हरेकृष्ण’ असा जप करणारा सतत प्रभुचेच स्मरण करताे, अशा व्यक्तीच्या मनाला पापाचा, वाईट विचारांचा स्पर्शही हाेऊ शकत नाही. ताे नेहमी सन्मार्गावरच चालताे...
चाणक्यनीती3. वाणिज्य - जर स्वतःचा धंदा, पेढी किंवा कंपनी असेल तर केव्हाही चांगले; कारण त्यात स्वातंत्र्य असते, काेणीच आपला वरिष्ठ नसताे. उलट आपणच सर्वेसर्वा असताे म्हणून व्यवहारात व्यापार (धंदा) श्रेष्ठ! 4. दिव्य स्त्री - गुणवान, तेजस्वी स्री गृहस्वामिनी ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: दुराचारी, धूर्त, घाणीच्या साम्राज्यात राहणारी व्यक्ती आणि दुष्ट व्यक्तीशी मैत्री करणारी व्यक्ती लवकरच नाश पावते. भावार्थ : येथे कुसंगतीचे दुष्परिणाम सांगितले आहेत...
चाणक्यनीती2. प्रजा - राजा जाेपर्यंत शक्तिशाली आहे, प्रजेचे कल्याण करताे ताेपर्यंतच प्रजा त्याचा जयजयकार करते, आज्ञापालन करते.आपल्याला माहीत आहे ‘राजा बाेले दल हाले’ राजाच्या एका इशाऱ्यावर सगळी कामे हाेतात; परंतु पराजित, बलहीन (सैन्यही..
चाणक्यनीती2. परगृही राहणारी सुंदर स्त्रीः स्त्री ही मुळातच परावलंबी आणि असुरक्षित असते. स्वत:च्या घरात तिचे रक्षण करणारे असतात. परगृही मात्र ती असुरक्षित असते. कुणीही तिच्यावर अत्याचार करून तिला जीवनातून उठवू शकताे. तिच्यासाठी आत्महत्या हा एक..
चाणक्यनीतीबाेध : राेपट्याला पाणी जास्त झाले तर त्याची मुळे सडतात.त्याच्या वाढीसाठी याेग्य ऊनही हवे असते; तसेच लाहान मुलांचेही आहे. त्यांना प्रेम देण्याबराेबरच कठाेर शासन करणेही गरजेचे आहे.अतिलाड आणि अतिशिस्त केव्हाही घातकच. त्यामुळे यांचा सुवर्ण..
चाणक्यनीतीबाेध : या पृथ्वीतलावर सर्वाेत्कृष्ट किंवा सर्वाेत्तम गाेष्टी व व्य्नती दुर्मीळ आहेत. एका शायराने म्हटले आहे, ‘हजाराे साल से नर्गिस अपनी बेनुरीपे राेती है, बडी मुश्कील से हाेता हैं चमनमें दीदावर पैदा।’ खराेखरी म्हणतात ’ एुExcellence is rarely found' ..
चाणक्यनीतीअशी व्य्नती नेहमी समाेरच्याला भिऊन असुरक्षित वाटून आधी त्यावर शस्त्राने वार करते. अशा मनाेविकृत व्य्नतीवर विश्वास ठेवू नये, दूरच राहावे...
चाणक्यनीतीज्यात वेळ, प्रयास, परिश्रम केवळ वायाच जातात आणि मिळताे ताे केवळ मनस्तापच! बाेध : संत कबीर म्हणतात, ‘सहज मिले साे दूधसम’ - म्हणजेच ‘थाेड्यात गाेडी’ असते. (समाप्त) वाच्यार्थ : विवाह म्हणजे जीवनातील सर्वांत माेठी गाेष्ट आहे. विवाह ठरविताना नेहमी आपल्याप्रमाणेच ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दुर्धर राेग झाल्यास, संकट आल्यावर, दुष्काळी स्थितीत, शत्रूद्वारे घात झाल्यास, राजकीय पेचात अडकल्यास आणि मृत्यू झाल्यावर जे साेबत राहतात तेच खरे आप्त!..
चाणक्यनीती3. लाेकभीती - जिथे लाेक लाेकापवादाला घाबरतात. कुकर्म करण्याची त्यांना शरम वाटते तिथे व्य्नतीही सन्मार्गावरून चालू शकेल.तिथे ताे व्यसनाधीन हाेणार नाही.त्याचे अध:पतनही हाेणार नाही, उन्नतीच हाेईल...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : भविष्यात येणाऱ्या संकटांचे निवारण करण्याच्या हेतूने धनसंचय करून त्याचे रक्षण करावे.पत्नीचे रक्षण हे धनापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून वेळप्रसंगी धन खर्ची घालून पत्नीचे रक्षण करावे.मात्र, स्वत:च्या रक्षणाला धन आणि पत्नी यांच्यापेक्षा ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : धर्माचा उपदेश करणारी व्य्नती या ग्रंथाचा अभ्यास करून श्रेष्ठ बनेल. ती व्य्नती धर्मशास्त्रानुसार काेणते काम ‘कार्य’ आहे आणि काेणते ‘अकार्य’;..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: महात्मा लाेकांचे चरित्र खराेखरच किती विलक्षण असते! पाहा ते धनाला तृणवत मानतात आणि त्याच्या भाराने मात्र स्वत:च झुकतात...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: कुलमर्यादेसाठी/ प्रतिष्ठेसाठी एका व्य्नतीचा, संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी एका कुळाचा, देशहितासाठी एका गावाचा आणि आत्माेन्नतीसाठी पृथ्वीचा त्याग करावा...
चाणक्यनीती3. तपस्वी - व्रतस्थ राहून, कठाेर नियमांचे पालन करून व्य्नती मनावर, भावभावनांवर विजय मिळविते; अनेक सिद्धी प्राप्त करते आणि ‘तपस्वी’ म्हणून नावारूपाला येते. क्षमा हे ‘तपस्वी’ असणाऱ्यांचे भूषण असते. चुकणाऱ्याला संतापून शाप न देता; त्याला क्षमा करणारा..
चाणक्यनीती1. काेकिळ - काेकिळ पक्षी रंगाने काळा असताे. रंग, रूपाने सुंदर असणारे बरेच पक्षी आहेत; जसे हंस, माेर, पाेपट इ. कावळा हा देखील काेकिळ पक्ष्याप्रमाणेच काळा असताे; पण काेकिळ सर्वांना आवडताे.वसंतऋतूत काेकीळ आपल्या गाेड आवाजात ‘कूऽ ऽऽ ऽ’ म्हणताे तेव्हा..
चाणक्यनीतीरस्त्यावर राहणारी माणसे आपण पाहताे आणि पुढे निघून जाताे. अशी माणसे त्यांचा त्रास कमी करू शकत नाहीत आणि जीवन जगण्याची कलाही आत्मसात करू शकत..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : ज्याप्रमाणे कुत्रा आपल्या छाेट्याशा आणि वाकड्या शेपटीने आपले गुप्तांगही झाकू शकत नाही आणि अंगावर बसणाऱ्या डास, मच्छरांनाही उडवून लावू शकत नाही, त्याप्रमाणे मानवीजीवन हे विद्येविना निरर्थक आहे...
चाणक्यनीती1. वनराज सिंह - हा अत्यंत श्नितशाली असताे. त्याचा थाटही राजेशाही असताे. ताे उगीच कुणाची शिकार करत नाही आणि शिकारही ताे बराेबरीच्या प्राण्यांचीच करताे. जसे की, हत्ती.म्हणून सिंहाप्रमाणे शूरवीराची संगत धरली, तर आपलेही साहस वाढते आणि फलही तेवढेच माेठे ..
चाणक्यनीतीत्याचे आचरण कसे आहे, विनम्र आहे, उद्धट, मृदुभाषी आहे की असभ्य आहे. इतरांना दुखवताे की सुखवताे, या सर्व गाेष्टी नीट पाहिल्यानंतरच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित/खुरटे, निराेगी/विकृत, नेमके कसे आहे ते समजते. नुसते नाटकी वागण्याने, भपकेदार पाेशाखाने, ..
चाणक्यनीतीअतिथी : आपली भारतीय संस्कृती म्हणजे, ‘अतिथी देवाे भव’ पूर्वी याचे शब्दश: पालन हाेत असे.आजही बाहेरून थकून आलेल्या अतिथीचा पाहुणचार केला जाताे, त्याच्या विश्रांतीचाही विचार केला जाताे. फलभार असलेल्या वृक्षावर काही काळ सावली विसावून फळे खाऊन पक्षी ..
चाणक्यनीती- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. विद्यार्जन करणारा-ब्राह्मण, संरक्षण करणारा-याेद्धा म्हणजे क्षत्रिय, वाणिज्य-व्यापार करणारा वैश्य आणि सेवा करणारा शूद्र यात विद्यार्जन करणारा पंडित (ज्ञानी) अर्थातच माेठा म्हणून ताे सर्वांचा गुरू..
चाणक्यनीती1. हंस - हंस हा एक पक्षी आहे. राहण्यासाठी त्याला जलाशयाचा आश्रय घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे एका जलाशयातील पाणी आटल्यास त्याला दुसऱ्या जलाशयाच्या शाेधात जावेच लागते.त्याशिवाय त्याचे जगणे दुरापास्त असते. पूर्वीच्या जलाशयात (वर्षा ऋतूत) पा..
चाणक्यनीतीबाेध : जीवनात स्वस्थता, शांती, साैख्य, समाधान मि ळण्यासाठी देश (राज्य), मित्र, पत्नी, शिष्यांची पारख करूनच त्यांची निवड करावी. दु:खदायी गाेष्टींपासून सावध राहण्यसाठी, स्थायिक हाेण्यासाठी, चांगला देश, सुसंगती (मित्र), पत्नी म्हणून सद्वर्तनी स्त्री ..
चाणक्यनीती4. भांडखाेर पत्नी - एखादी स्त्री ही कुरापतखाेर असते, हवेशी भांडणारी असते. पती सतत सहवासात असल्याने त्याच्याशी काेणत्या न काेणत्या कारणाने भांडत राहते.अशी व्यक्ती कायम असमाधानी असते व गाऱ्हाणे करून स्वत:चे समाधान करू पाहते. जुन्या गाेष्टी उकरून वर्त..
चाणक्यनीती2. धान्यसंचय : जिथे धान्यसंचय आहे तिथे कष्टाची किंमत आहे. पैसे जपून-काटकसरीने खर्च केला जाताे, धनधान्याची उधळमाधळ किंवा नासाडीही हाेत नाही, वापरून उरलेल्या धान्याचा काेठारांमध्ये किंवा उंदीर, पाऊस इ. धाेक्यापासून सुरक्षित ठिकाणी संचय केला जाताे. ..
चाणक्यनीती2. बाेलणे - खडी वऱ्हाडी भाषा, रांगडी पंजाबी भाषा असे बाेली भाषेचे अनेक प्रकार असतात. अगदी हिंदी भाषेतही अवधी, मागधी वगैरे खूप प्रकार आहेत. दर बारा काेसांवर भाषा बदलते असे म्हणतात. त्यामुळे व्यक्ती बाेलायला लागली की, आपाेआपच त्या व्यक्तीचा प्रदेश ..
चाणक्यनीतीआजही आपण अशा व्य्नती (उदा. बाबा आमटे) पाहताे. तप या अत्यंत कठीण व्रताची सवय बनून पुढील जन्मीही अशी व्य्नती तपस्वी म्हणूनच जन्म घेते. बाेध : चांगल्या गाेष्टींच्या अभ्यासाने (सरावाने) ती गाेष्ट सवयीत रूपांतरित हाेते आणि जीवनही सुधारते. ही सवय आपला ..
चाणक्यनीती3. सरस्वती : लक्ष्मी आणि सरस्वती या वैरिणी आहेत, असे समजले जाते. कारण जिथे लक्ष्मी (संपन्नता) तिथे सरस्वती (ज्ञान) नाही व जिथे सरस्वती (विद्वान ब्राह्मण) तिथे लक्ष्मी (धन) नाही, असे सामान्यतः दिसून येते.ब्राह्मण बाल्यावस्थेपासून विद्यार्जन करतात, ..
चाणक्यनीती6. धन-असे धन दहा वर्षांत (मुद्दलासह) पूर्णपणे नष्ट हाेते. ते जास्त काळ टिकत नाही.बाेध : अन्याय करून धन मिळविणाऱ्याचा आत्मा मलिन हाेताे; इतरांची ..
चाणक्यनीती3. खादाड : खाण्याचेही काही नियम असतात. संयमाने आणि माेजके खाण्याने व्य्नतीचा चारचाैघात प्रभाव पडताे; पण तेच हावरटासारखे, खूप खाण्याने मात्र त्या व्य्नतीची प्रतिमा मलिन हाेते...
चाणक्यनीती5. परमेश्वर नित्य आहे - ब्रह्मं सत्य जगत् मिथ्या हे जाणून सतत परमेश्वराचे ध्यान करावे.बाेध : वरील उपदेश तंताेतंत पाळणाऱ्या व्य्नतीचेच कल्याण हाेते. तीच व्य्नती खऱ्या सुखाची धनी बनते...
चाणक्यनीती2. धन : प्रामाणिकपणे धन मिळवावे आणि बचतही करावी. धनसंचय केल्यास ते आपल्या अडी-अडचणीत कामी येते; तसेच पुढे ते आपल्या मुला-बाळांच्याही कामी येऊ शकते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: तिघांची एकाच गाेष्टीकडे पाहण्याची दृष्टी तीन प्रकारची असते.याेगीपुरुष स्त्रीकडे एक शव समजून पाहताे, कामातुर तिला सुंदर स्त्रीच्या रूपात पाहताे, तर कुत्रा एक मांसाचा गाेळा समजून पाहताे...
चाणक्यनीतीजातात. याचाच अर्थ, स्तुती काेणाला आवडत नाही? 2. निंदा : माणसाला निंदा आवडत नाही. ताे ‘किती मी वेंधळा!’, ‘इतका कसा मी मूर्ख!’ असे स्वत: म्हणेल कारण ‘The art of defence is attack'.’. पण इतरांनी त्याला वाईट म्हटलेले अजिबात खपत नाही. दाेष दाखविणाऱ्यांना ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: गुण, धर्म असणाऱ्यांचे जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने जगणे हाेय.गुण, धर्म नसणाऱ्यांचे जीवन हे निरर्थक हाेय.भावार्थ: जीवन कशाने अर्थपूर्ण बनते, हे चाण्नय सांगतात...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : वाईट राज्यात प्रजेला सुख काेठून मिळणार? वाईट मित्राच्या संगतीत सुख-शांती कशी मिळणार? वाईट पत्नीच्या संगतीत गृहसाैख्य काेठून मिळणार? आणि वाईट शिष्याला शिकवण्याने (गुरूला) यश कसे काय मिळणार..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दुराचार असणाऱ्या राज्यापेक्षा राज्य नसलेलेच बरे. दुष्टच मित्र मिळणार असेल तर मित्र नसणेच चांगले, वाईट शिष्यापेक्षा शिष्य नसलेलाच बरा आणि दृष्ट पत्नीपेक्षा पत्नी नसलेलीच बरी...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : लाेभी व्यक्तीला धनाच्या साहाय्याने, अहंकारी व्यक्तीला हात जाेडून, मूर्खाला त्याच्या इच्छेनुसार वागून आणि विद्वान व्यक्तीला सत्य परिस्थिती सांगून वश करता येते...
चाणक्यनीती2. पुराेहित : राजपुराेहित हा राजाला नेहमी सन्मार्गावर ठेवण्याचे काम करताे; परंतु ताे जर आपले काम व्यवस्थित करू शकला नाही; दुर्मती राजाची कानउघाडणी करण्याचा आपला अधिकार बजावू शकला नाही, तर हाेणाऱ्या दुष्परिणामांचा धनी ताेच ठरताे. 3. पती : पती हा ..
चाणक्यनीतीतर ती कुलकलंकिनी तर बनतेच आणि मुलालाही आत्यंतिक मानसिक यातना देते.अशी माता माता नसून ती मुलासाठी वैरिणीच ठरते!3. सुंदर पत्नी : काही अति सुंदर व्यक्ती या अभिमानी असतात. एखादी रूपगर्विता मग पतीची हेटाळणी, अवहेलना करते. त्याचा प..
चाणक्यनीती‘पुढील’ याेनीत जन्म घेताे. (उदा. अमिबा ते माणूस.) सर्वांत शेवटी त्याला मानवजन्म मिळताे, जाे अत्यंत दुर्लभ आहे. त्यात सत्कर्मे केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक हाेते व चारही पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, माेक्ष) व्यवस्थित पार पाडल्यास ताे जन्ममरणाच्या ..
चाणक्यनीती2. कामांध : कामवासनेने बरबटलेल्या/ कामासक्त व्यक्तीचे मन त्याच अभिलाषेत लिप्त राहते. आजूबाजूच्या गाेष्टींचा, इतरांचा विचारही त्याच्या मनात येत नाही. म्हणजेच डाेळ्यांनी दिसूनही प्रत्यक्ष मात्र त्याला काहीही दिसत नाही...
चाणक्यनीतीबाेध : वेळ (काळ) कुणासाठी थांबत नाही. आला क्षण निघून जाताे. कालप्रवाह पुढे-पुढेच जाताे, अनंताकडे! कालचक्र अव्याहत िफरतच राहते; त्याची गती ना नियंत्रित करता येते, ना बदलता येते, ना थांबवता येते! म्हणूनच जीवनातील एक-एक क्षण अनमाेल आहे, त्याचा सदुपयाेग ..
चाणक्यनीतीChanakya वाच्यार्थ : काळ सर्व प्राणिमात्रांचा घात करताे; त्यांना गिळंकृत करून पचवताे. काळच सर्वांचा विनाश करताे. चराचराच्या सुप्तावस्थेतही काळ एकटाच जागा असताे; कालक्रम बदलणे अशक्य आहे...
चाणक्यनीती2. ताम्र : तांब्याच्या वस्तू, भांडी वापरणे आराेग्यासाठी हितावह असते; परंतु ही भांडी सहजासहजी स्वच्छ हाेत नाहीत, हिरवट पडतात. पावसाळ्यात ढगाळ वातावरणात तर ारच डागाळतात.हे डाग फक्त आम्लानेच (रासायनिक प्रक्रियेने) म्हणजे चिंच, लिंबू किंवा तत्सम पितांबरी ..
चाणक्यनीतीसारासारविवेक त्यागून समाेरच्या व्यक्तीला भयंकर असा शाप देताे, त्याच्या जन्म ाचे नुकसान करताे.4. निंदक : निंदकाला ‘टीका करणे’ आवडते, नव्हे ताे त्याचा नादच असताे. त्याला काेणाचेही भले दिसत नाही; ताे काेणाविषयीही चांगले बाेलत नाही. ..
चाणक्यनीतीबाेध : एकाग्रचित्ताने काेणतीही गाेष्ट श्रवण केल्यास ती मनाला भिडते; अंतर्मनात ठसते आणि तिचे अपार ायदे मिळतात. अर्थात हे चांगल्या गाेष्टींचेच श्रवण असावे...
चाणक्यनीती33. ज्ञान : गुरुमुखातून ऐकलेल्या गाेष्टी सदैव लक्षात राहतात.नुसते ग्रंथ, पुस्तके वाचून नव्हे; तर शाळेत ‘गुरुजींकडून’ घेतलेले ‘धडे’ खरंच चांगले लक्षात राहतात. 4. माेक्ष : ‘गुरुमंत्र’ घेतल्याने ‘माेक्ष’ प्राप्त हाेताे. ..
चाणक्यनीतीआजूबाजूचे वातावरण, आजूबाजूच्या व्यक्ती इ.साहचारी गाेष्टींमुळे ऐकलेली (श्रवण केलेली) गाेष्ट पक्की स्मरणात राहते.1. धर्मज्ञान : धार्मिक ग्रंथ वाचून त्यांचे तेवढे आकलन हाेत नाही, जेवढे एखाद्या धर्माे पदेशकाचे प्रवचन ऐकून हाते. कारण अश..
चाणक्यनीती2. कावळा : कावळ्याची नजर अत्यंत तीक्ष्ण असते. त्याचे सगळीकडे बारीक लक्ष असते. काही नजरेला पडताच ताे झेप घेऊन वस्तू उचलून नेताे किंवा टाेचा मारून जाताे. माणूस मेल्यानंतर बाराव्या दिवशी पिंडदान केले जाते. या पिंडालाही स्पर्श करण्यासाठी ‘काकस्पर्श’ ..
चाणक्यनीती2. प्राण : प्राणवायू शरीरात येत-जात राहताे आणि माणूस जिवंत राहताे; पण जेव्हा हा प्राण (पंचप्राण) निघून जाताे तेव्हा व्यक्ती मरण पावते.3. जीवन : जीवनातील अवस्थांना काेणी ऋतूची उपमा दिलीय. शेक्सपिअरने या..
चाणक्यनीती2. आत्मबल - बळाचे बरेच प्रकार आहेत.शस्त्रबल, बाहुबल, धनाचे बळ, बुद्धिबळ, आत्मबल इत्यादी; पण आत्मबल हे सर्वश्रेष्ठ बळ हाेय. बाहुबल आणि शस्त्रबळ असणाऱ्या वाल्या काेळ्याला नारदमुनींच्या आत्मबलाने हरविले. ताे नारदमुनींना मारू शकला नाही, तर नारदांनीच ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : समुद्रात पडलेले पावसाचे पाणी, जेवण करून तृप्त झालेल्या व्यक्तीला दिलेले भाेजन, धनिक व्यक्तीला दिलेले धन आणि दिवासाउजेडी लावलेला दिवा या सर्व गाेष्टी व्यर्थ हाेत...
चाणक्यनीतीत्यामुळेच पती घरात आश्वस्त असताे.3. आजार : आजारपणात औषधं मित्राप्रमाणे आपली साथ देतात. आजारग्रस्त व्यक्ती वेदना, यातना यांनी तळमळत असते.अशावेळी वैद्याच्या सल्ल्याने तिला औषधे दिली जातात. ती घेतल्याने आजार बरा हाेताे.व्यक्तीचे शरीर, मन पु..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : प्रवासात विद्या, घरात पत्नी, आजारपणात औषध, तर मृत्यूनंतर धर्म माणसाला साथ देताे. भावार्थ : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीला मित्राची साथ आवश्यक वाटते. कारण मित्र म्हणजे जिवाभावाचा साेबतीच असताे.1. प्रवास - प्र..
चाणक्यनीती3. जितेंद्रिय - माणूस वाघावरस्वार हाेऊ शकताे; पण रागावर नाही. कारण इंद्रियांवर ताबा मिळविणे महाकठीण असते. एखाद्या महायाेग्यालाच ते जमते. स्वामी विवेकानंद अमेरिकेतील सुंदर ललना पाहूनही भुलले नाहीत. ..
चाणक्यनीती4. माेक्ष - जीवनातील आध्यात्मिक उन्नती, त्यापासून मिळणारी अवर्णनीय शांती, परम सुख याचा अनुभव, परमेश्वराचा साक्षात्कार अर्थात ‘माेक्ष’.जन्म-मरणाच्या दृष्ट चक्रातून ‘मुक्ती’ याचा भागीदारही माणूस एकटाच असताे. या प्रवासात काहीकाळ ‘गुरू’, ‘गुरुमंत्र’ ..
चाणक्यनीती4. ज्ञान : सुख हे अनेक गाेष्टींमुळे, कारणांमुळे प्राप्त हाेते. चांगले अन्न, चांगले कपडे, चांगले अलंकार, चैन, चांगली वागणूक, कीर्ती या सर्व गाेष्टींमुळे मिळणारे सुख हे क्षणभंगुर असते; परंतु ज्ञानार्जनाने आपल्याला अत्यंत सुख मिळते; ज्ञानदानाने आनंद ..
चाणक्यनीतीChanakyaवाच्यार्थ : कामवासनेप्रमाणे दुसरा दुर्धर आजार नाही, माेहासारखा दुसरा शत्रू नाही, क्राेधासारखा दुसरा अग्नी नाही आणि ज्ञानासारखे दुसरे सुख नाही.भावार्थ : काही गाेष्टी अतुलनीय असतात...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दान दिल्याने दारिद्र्य नष्ट हाेते, चांगले चारित्र्य वाईट परिस्थितीचा नाश करते, प्रज्ञा अज्ञानाचा नाश करते आणि भावना भीतीचा नाश करते. भावार्थ : काेणत्या गाेष्टींमुळे कशा-कशाचा नाश हाेताे, हे चाणक्यांनी इथे सांगितले ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जे लाेक वेदांना, पांडित्याला, शास्त्रांना, सदाचाराला आणि शांत मनुष्याला बदनाम करतात, ते व्यर्थच कष्ट करीत असतात.भावार्थ : वेद, पांडित्य, शास्त्र, सदाचार आणि शांत स्वभाव यांना चुकीचे सिद्ध करणाऱ्यांविषयी येथे सांगितले आहे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : धनामुळे धर्माचे, याेगामुळे (अभ्यासामुळे) विद्येचे, दयाळू-क्षमाशील स्वभावामुळे राजाचे आणि सुशील स्त्रीमुळे घराचे रक्षण हाेते. भावार्थ : कशामुळे कशाचे रक्षण हाेते हे इथे सांगितले आहे...
चाणक्यनीतीम्हणूनच म्हणतात, ‘व्ययताे वृद्धिमायाति व्ययं आयाती संचयात्.’ एखादी व्यक्ती वैद्य (डाॅक्टर) झाली, तरी जाेपर्यंत ती (प्रॅक्टिस) त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयाेग करीत नाही ताेपर्यंत त्या विद्येचा उपयाेग हाेत नाही. एवढेच नव्हे, तर ती विसरलीही जाते. म्हणून ..
चाणक्यनीतीकाेणाचा पायपाेस काेणाच्या पायात राहत नाही. ‘भाऊ’ (सदाशिवरावभाऊ पेशवे) ‘गर्दीला मिळाल्यावर’ मराठ्यांचे झाले, तसे ‘पानिपत’ हाेते.बाेध : जीवनात काही गाेष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात; जसे विद्या, धन, कष्टाने ‘तयार’ केलेले शेत, सेना इ. या गाेष्टींचा ..
चाणक्यनीतीआपल्या कामी येतील हे मुळीच सांगता येत नाही.म्हणून परक्याला दिलेले धन आपल्या हातून गेल्यासारखेच समजावे 3. अत्यल्प बी पेरलेले शेत - शेतात बी-बियाणे पेरताना भरपूर प्रमाणात बीज पेरावे लागते. कारण अनेक कारणांनी बीज नष्ट हाेऊ शकते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : आळशी माणसाजवळील विद्या, परक्याच्या हाती गेलेले-उधार म्हणून दिलेले धन, अतिशय कमी प्रमाणात पेरलेले बी आणि सेनानायकाचा मृत्यू झाल्यानंतर सेना या सर्व गाेष्टी नष्ट हाेतात...
चाणक्यनीतीवेश्यांना सन्मानही दिला जात नाही. हा व्यवसाय त्या कधी-कधी नाइलाजास्तव, तर कधी चैनीसाठी करतात.समाज त्यांचा ‘माणूस’ म्हणून विचारही करत नाही.उजळमाथ्याने समाजात वावरणे तर त्यांना शक्यच नसते. कुलस्त्रीला मात्र सन्मान मिळताे. घरात, पूजा-अर्चेच्या वेळी, ..
चाणक्यनीतीहेच वेगळ्या शब्दात सांगायचे तर गाेडबाेली व्यक्ती (बहुतेक) खाेटारडी असते.4. स्पष्टवक्ता आणि फसवणूक करणारा : ताेंडावर खरे बाेलणारी व्यक्ती माघारी कधीच वाईट बाेलत नाही, फसगत नाही किंवा घात करत नाही. धूर्त व्यक्ती कधीही स्पष्टपणे..
चाणक्यनीतीएक गाेष्ट किंवा एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते.अगदी काही मूलभूत गाेष्टी समान असूनही! काहीतरी सूक्ष्मातिसूक्ष्म फरक हा असताेच! म्हणून निरक्षर लाेकांसाठी अंगठ्याचे ठसे महत्त्वाचे असतात.पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा हा इतरांहून वेगळा ..
चाणक्यनीती2. प्रत्यक्ष संकट : जसे की, वाघाला भ्यावे; त्याच्या (गुहेत) समाेर जाऊ नये. ताे समाेर येईल याची चिंताही करत बसू नाही; पण जर ‘वाघ’ समाेर आलाच तर भय त्यागून साऱ्या शक्तीनिशी त्याच्यावर तुटून पडावे, निकराची झुंज द्यावी. स्वत: प्रयत्न करावे.कुणीतरी मदतीला ..
चाणक्यनीतीइतरांना दुखवताे की सुखवताे, या सर्व गाेष्टी नीट पाहिल्यानंतरच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित/खुरटे, निराेगी/विकृत, नेमके कसे आहे ते समजते. नुसते नाटकी वागण्याने, भपकेदार पाेशाखाने, रूपवान असण्याने ते ठरत नाही. म्हणूनच म्हणतात, ‘ऊस डाेंगा परी ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : ज्याप्रमाणे (कसाेटीच्या दगडावर) घासून, कापून, तापवून आणि ठाेकून साेन्याची परीक्षा केली जाते त्याप्रमाणेच पुरुषाची (व्यक्तीची) परीक्षा त्याची त्यागाची तयारी, त्याचे शील (चारित्र्य), गुण आणि कर्म यावरून केली जाते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : द्विजांसाठी अग्नी, चातुर्वर्णीयांसाठी ब्राह्मण, स्त्रियांसाठी पती आणि घरांमध्ये अतिथी, हा सर्वांचा गुरू असताे. भावार्थ : जाे ज्ञानाने, अनुभवाने माेठा ताे गुरू, म्हणून प्रत्येकाचा गुरू वेगवेगळा असताे...
चाणक्यनीती3. स्वल्पबुद्धी - अत्यल्प बुद्धी असणाऱ्यांना कल्पनाशक्तीदेखील अत्यल्पच असते. त्यांना देव ही संकल्पनाच समजत नाही.म्हणून ते मूर्तीला किंवा प्रतिमेलाच देव मानतात. दगडाला शेंदूर लावून पूजतात.मूर्तीला स्नान घालून स्वच्छ ठेवतात; पण त्यांचे मन मात्र मलिनच ..
चाणक्यनीती2. गुरुपत्नी : गुरुगृही गुरुपत्नीचा सहवास लाभताे.गुरु विद्या देताे. गुरुपत्नीही मातेसमान काळजी घेते म्हणून तिचाही सन्मान करावा. 3. मित्रपत्नी : मित्राकडे वारंवार जाणे-येणे हाेते. त्याची पत्नीही आपले नीट आदरातिथ्य करते म्हणून त..