3. शास्त्र - शास्त्र मनुष्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगतात, शास्त्रातील सखाेल ज्ञान आपल्याला एका उज्ज्वल भविष्याकडे नेणारे असते. त्याची अंमलबजावणी केल्यास ते आपल्याला नक्कीच ायद्याचे ठरते. शास्त्रांच्या नाना विषयांशी निगडित विविध शाखा असतात.
4. सदाचार - सदाचार म्हणजेच सत्याचे आचरण करणे हाेय. सत्यवादी, सदाचारी व्यक्ती सगळ्यांनाच आवडतात.अशा व्यक्ती सर्व ठिकाणी पूजनीय असतात.
5. शांत मनुष्य - शांत मनुष्य हा स्वत: शांत राहून इतरांना शांत राहण्यास प्रवृत्त करताे, शांत स्वभावामुळे मनुष्य हा पूजनीय ठरताे.