मेष
Aries
वृषभ
Taurus
मिथुन
Gemini
कर्क
Cancer
सिंह
Leo
कन्या
Virgo
तुला
Libra
चीनमधील यान शहरात वर्ल्ड सिचुआन फूड काॅन्फरन्स सुरू आहे. या स्पर्धेत स्पर्धक शेफ बांबूपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांसाेबत प्रसिद्ध यान चहा दर्शकांना पाजणार आहेत. ही स्पर्धा ‘गाे ग्लाेबल’ अंतर्गत सिचुआन पदार्थ लाेकप्रिय करण्यासाठी चीन सरकार मार्च 2018 पासून दरवर्षी आयाेजित करते.
प्रस्तुत छायाचित्र ब्रिटनमधील बाेनहम्स्ते ऑ्नशन हाऊसचे आहे. जेथे 1904 च्या व्हिंटेज कारच ‘नेपियर टाेनाे’चा लिलाव करण्यात येणार आहे. गाेल्डन एज माेटरिंग कार सेलमध्ये ही कार सुमारे 3 काेटी 27 लाख रु. ला विकली जाईल, असा अंदाज आहे. उल्लेखनीय आहे की, या सेलमध्ये जगभरातील व्हिंटेज कारचे कले्नशन एकाच ठिकाणी पाहायला मिळते. या लिलावात 100 पेक्षा जास्त कार विकण्यात येणार आहेत
’’सर्वांत आधुनिक आणि प्रदूषणमु्नत मानले जाणारे अरविया जहाज जलावतरणासाठी सज्ज आहे. या जहाजात द्रव नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर करण्यात येणार आहे. हे जहाज 99% सल्फर उत्सर्जन, 25% कार्बन डायऑ्नसाईड आणि 90% नायट्राेजन ऑ्नसाईड कमी करते.
जगातील सर्वांत उंचीची 7 फूट 7 इंच उंच महिला रुमेयसा गेलगी हिने प्रथमच विमानाने प्रवास केला. या महिलेसाठी तुर्की एअरलाईन्सने विमानातील 6 सीट्स हटविल्या, जेणेकरून रुमेयसा आरामात झाेपून प्रवास करू शकेल. 24 वर्षांच्या रुमेयसा हिने झाेपूनच तुर्की ते सॅनफ्रान्सिस्काे पर्यंत प्रवास केला. या महिलेला विवर सिन्ड्राेम नावाचा आजार आहे. यामुळे रुमेयसाची उंची इतकी वाढली आहे.
अब्जाधीश शेख हमद बिन हमदान अल नाह्यान ऊर्फ रेनबाे शेख हा कारचा शाैकिन मानला जाताे. त्याच्या संग्रहामध्ये एकापेक्षा एक अद्वितीय कार, ट्रक आणि एसयूव्हीचा समावेश आहे. यापैकी एक कार आहे 10 चाकी धाबीयान. मॅड मॅ्नस स्टाइलची ही अवाढव्य एसयूव्ही कार, दाेन वेगवेगळ्या एसयूव्ही आणि एका मिलिटरी ट्रकचे पार्टस लावून तयार करण्यात आली आहे. ही कार 35 फूट लांब असून
लंडनच्या संसद भवनात 55 मीटर उंचीवर असलेले बिगबेन घंटाघर म्हणजे एक नवलाई आहे. तसे याचे नाव सेंट स्टीफन टाॅवर आहे पण हे वेस्टमिन्स्टर घंटाघर नावानेही ओळखले जाते.याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते विशालकाय घड्याळात वाजणारी माेठी घंटा. जिचे वजन 14 टन आहे. याचा लंबक दर सेकंदानंतर खटखट करताे. ताे 4 मीटर लांब आहे. याचा गाेलक 203 कि.ग्रॅ.वजनाचा आहे. यातील 4.3
सिडनी ऑपेरा हाउस हे ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील एक बंदिस्त नाट्यगृह आहे. याेर्न उट्झन या डॅनिश स्थापत्यकाराने कल्पिलेले व बांधलेले हे नाट्यगृह इ.स. 1973 साली खुले करण्यात आले. सिडनी ऑपेरा हाउसमध्ये नृत्य, नाटके, ऑपेरा, संगीत असे अनेक प्रकारचे कार्यक्रम हाेतात सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात माेठे शहर व आर्थिक राजधानी आहेतसेच हे शहर न्यू साउथ वेल्स या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लाेकसंख्या 46 लाखांहून अधिक आहे. सिडनी या शहराच
लंडन येथील डुडले प्राणी संग्रहालयामध्ये मेटल स््नलप्चर आर्टिस्ट ल्युक पेरी याने 6 महिन्यात ओरांग उटांगचे शिल्प तयार केले आहे.हे शिल्प तयार करताना 100 स्टील राॅडसचा वापर करण्यात आलाआहे. हे शिल्प तयार करण्याचा त्याचा उद्देश पर्यावरण संरक्षण जागृती निर्माण करणे
देश-विदेश व्हिंटेज कारची 96 कि.मी.ची रेस
देश-विदेश नदीत दिवा प्रवाहित करण्याची प्रथा
देश-विदेश जर्मनीतील ब्लॅक फाॅरेस्ट खाेऱ्याचा राेमांचक रस्ता
देश-विदेश जगातील सर्वांत माेठे वाद्ययंत्र पुन्हा निनादणार!
देश-विदेश 3 वर्षांत लाकडापासून शहराचे हुबेहूब माॅडेल
आरोग्य अॅलर्जी म्हणजे काय असते?
आरोग्य पायात पेटके आल्यास काय कराल?
आरोग्य दूषित पाणी शरीरासाठी घातक ठरते...
आरोग्य शीतपेयाची बाटली म्हणजे विषाची बाटली
आरोग्य जास्त ढेकर येणे खराब तब्बेतीचे लक्षण
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
देश-विदेश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा सीओईपी विद्यापीठाकडून सत्कार
देश-विदेश भारतीय लाेकशाही जगात आदर्शवत : मुख्यमंत्री शिंदे
देश-विदेश शैक्षणिक संस्थांनी आदर्श विद्यार्थी घडवावेत : मुख्यमंत्री
देश-विदेश मुंबई शहर ग्रंथाेत्सवाचे केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
देश-विदेश शारीरिक शिक्षण महाविद्यालये अनुदानाबाबत सुधारित प्रस्ताव करा
देश-विदेश नव्या महाविद्यालयांनी राेजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा विचार करावा
याेग्यवेळी माैन राखणे हिताचे ठरत असते
जगणे गृहीत धरून चालू नका...
तुम्ही दरराेज काहीतरी वाचाल, तर वाचाल!
प्रसन्न करणारी परिणामकारक स्पा ेशियल थेरपी