वृश्चिक

    30-Dec-2024
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी हाेतील. तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात. तुम्ही सामाजिक जीवनातही सक्रिय राहाल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा हाेईल. तुम्हाला या आठवड्यात एखाद्या जुन्या गुंतवणुकीतूनही लाभ मिळू शकताे.
 
 नाेकरी-व्यवसाय : करिअरमध्ये तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. जर तुम्ही प्रमाेशनच्या वा नव्या नाेकरीच्या शाेधात असाल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात एखादी नव्या गुंतवणुकीची याेजना बनवू शकता. पण एखाद्या अनुभवी व्य्नतीचा सल्ला अवश्य घ्या.
 
 नातीगाेती : तुमच्या काैटुंबिक जीवनात सुखशांती राहील. जर तुमचे तुमच्या एखाद्या जुन्या मित्रासाेबत वाद झाले असतील तर त्याच्यासाेबतचे संबंध सुधारताना दिसत आहे. तुमच्या प्रेमसंबंधात जवळीक निर्माण हाेईल.एखाद्याला प्रपाेज करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे.
 
 आराेग्य : आराेग्याच्या दृष्टिकाेनातून हा आठवडा सामान्य राहील.तुम्हाला अंगदुखी वा थकवा जाणवू शकताे. पण तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर या त्रासावर सहजतेने मात करू शकता. श्नयताे बाहेरचे खाणे टाळून घरचा सकस आहार घेण्यावर भर द्यायला हवा.
 
 शुभदिनांक : 28, 31, 04
 
 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : वादाचे प्रसंग टाळावेत व रागावर नियंत्रण ठेवावे.
 
 उपाय : मंगळवारी हनुमंताला पाेशाख चढवावा व गरीबांना जेवण द्याव