कर्क

    25-Feb-2024
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्यासाठी एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. तसेच अचानक कमाई हाेण्याचेही याेग आहेत.जर तुम्ही एखाद्या प्रॅापर्टीत गुंतवणूक करू इच्छित असाल तर त्यासाठी ही वेळ उत्तम आहे. जर पूर्वीच गुंतवणूक केली असेल तरी फायदा हाेईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर जीवनात नव्या उंचीवर पाेहाेचू शकता. तुमच्या पद आणि प्रतिष्ठेतही वाढ हाेण्याची श्नयता आहे. तुम्ही या आठवड्यात मनसाेक्त खर्च करू शकाल आणि काही नव्या वस्तूही खरेदी करू शकाल. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल एखादा पुरस्कारही मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून भरघाेस मदत मिळणार आहे. विशेषत: आईकडून प्रेमासाेबत आर्थिक आशीर्वादाचाही लाभ हाेईल. एखाद्या जवळील व्यक्तीची तब्बेत ढासळल्यामुळे तुम्ही काहीसे चिंतातुर राहाल. भावा-बहिणींसाेबतचा जिव्हाळा वाढेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य शुभ संकेत देताना दिसत आहे. तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती शुभ असेल पण तरीही तुम्ही तब्बेतीकडे लक्ष द्यायला हवे. कुटुंबातील एखाद्या व्य्नतीची तब्बेत बिघडल्यामुळे तुम्ही थाेडे चिंतातुर राहाल. त्यासाठी डाॅ्नटरांची मदत घेण्याची गरज लागेल.
 
 शुभदिनांक : 26, 28, 1
 
 शुभरंग : लाल, आकाशी, हिरवा
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम संयम राखून करावे.
 
 उपाय : या आठवड्यात तुम्ही छायादान करावे तसेच श्री बजरंगबाणाचे वाचन कराव