‘फिंगर प्रिंट’ सारखे दिसणारे जियां्नसी प्रांतातील चहाचे मळे

    28-Aug-2023
Total Views |
 

Tea 
चीनच्या जियां्नसी प्रांतातील चहाचे मळे शिडीच्या आकाराचे आहेत. हे चहाचे मळे विमानातून पाहिले तर ते फिंगर प्रिंट सारखे दिसतात.यामुळे या चहाच्यामळ्यांना पृथ्वीचे फिंगर प्रिंट म्हणतात. सध्या या चहा मळ्यांचा व्हिडिओ ‘पृथ्वीवरील बाेटांचे ठसे’ या शीर्षकाने साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहेत.