वृषभ

    25-Feb-2024
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्या पराक्रमात वाढ करणारा आहे. तुम्ही तुमची कामे वेगाने करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त उत्साही राहणार आहात. या आठवड्याच्या पूर्वार्धात एखाद्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. काेणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यास घाई करू नये. अन्यथा नुकसान संभवते.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर जीवन सामान्य राहील.नशिबापेक्षा तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या जाेरावर यश मिळवू शकता. जर तुम्ही तुमचे नाेकरीचे जीवन शानदार बनवू इच्छित असाल तर सहकर्मचाऱ्यांशी सलाेख्याने वागावे. व्यपारात उत्तम लाभ हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन सामान्य राहील.तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि जवळच्या लाेकांकडून फारशी मदत मिळू शकणार नाही. कुटुंबातील व्यक्तींची तब्बेत तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते.एखाद्या नातलगाकडून अशुभ बातमी कळू शकते.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आराेग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकताे साेबतच आराेग्याबाबतचा खर्चही वाढू शकताे. टायफाॅइड, डेंग्यू, चिकनगुनिया वा तत्सम तापाच्या तडाख्यात सापडू शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
 
 शुभदिनांक : 25, 29, 02
 
 शुभरंग : नारंगी, काळा, हिरवा
 
 शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या हित अहिताचा विचार करावा.
 
 उपाय : या आठवड्यात गुरुजनांची सेवा करावी. ‘ॐ नमाे नारायणाय’ मंत्राचा जप कराव