शारीरिक आणि आध्यात्मिक अशा दाेन्ही दृष्टींनी राग व्यक्त करणे हितावह नाही. राग आला तर लगेचच त्याला समजून घ्या. तुम्हाला राग आला आहे ही समजूतच निम्मा राग कमी करून टाकेल. त्या नंतर रंगाचे कारण शाेधावे.अंगत स्वजन किंवा एखाद्या मित्राजवळ तुमच्या मनाची कळकळ लगेचच व्य्नत करावी.थाेडावेळ शांत बसून राहावे. मग मनाला समजवण्याचा प्रयत्न करावा की चूक स्वतःचीच हाेती. गाेष्ट इथेच संपते!