चाणक्यनीती

    17-Dec-2025
Total Views |
 

saint 
बाेध : प्रत्येकाला चारही पुरुषार्थ साधणे अत्यंत कठीण आहे; अगदी एक जरी साधायचा म्हटला, तरी त्यासाठी मनाला एक प्रकारची शिस्त, वळण असणे गरजेचे आहे. म्हणून प्रयत्न करत राहावे; आज ना उद्या काही न काही प्रगती निश्चितच हाेईल. एका नाहीतर दुसऱ्या, दुसऱ्या नाहीतर त्यापुढील अशा काेणत्यातरी जन्मात ‘माेक्षप्राप्ती’ हाेऊ शकेल; पण प्रयत्नच केले नाही तर मात्र जन्म-मरणाचा ेरा कधीच चुकणार नाही. मनुष्य जन्मातील वेदना-यातना, सारे भाेग यातून मुक्ती मिळणार नाही. कारण या ेऱ्यातून मुक्ती मिळविण्यासाठीच मानवजन्म मिळत असताे. ताे प्रत्येक मनुष्यानेच सार्थ करावा.