चाणक्यनीती

    15-Jan-2026
Total Views |
 

saint 
 
2. पत्नी - आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी सहचरी पत्नी आपल्या पतीची आवडनिवड जपते, त्याची काळजी घेते.आपल्या मनातील चिंता ताे तिच्यासाेबत वाटून घेऊ शकताे. त्यामुळे घराच्या चार भिंतीत, बाहेरच्या जगाचे चटके ताे काही काळ विसरताे. त्याला तिथे सुरक्षित वाटते.
 
3. सत्संग - सन्मित्र, साधुजन यांच्या संगतीत मनुष्याचे भय, चिंता मिटते. ताे सर्वकाही पेलायला सम र्थ बनताे. काव्य, शास्त्र, विनाेदात त्याचा वेळ कारणी लागताे. तसेच त्याची आध्यात्मिक उन्नतीही हाेते.
 
बाेध : भवसागरातील विविध ताप सुपुत्र, पत्नी आणि साधू-सन्मित्र दूर करतात.