3. मानव - मानवाला सुख, चैनीच्या खूप गाेष्टी मिळतात; पण त्याला पृथ्वीवरचे सुख नव्हे, तर स्वर्गातील काल्पनिक सुखे भुलवतात.
4. देवता - फक्त मानवालाच पुण्यप्रभावाने ‘माेक्षप्राप्ती’ हाेते; देवतांना माेक्ष मिळत नाही, म्हणून ते ‘माेक्षासाठी’ झुरतात.
बाेध : मनुष्यप्राणी शांतचित्ताने आहे त्यात समाधान न मानता दुर्लभ गाेष्टींसाठी झुरत राहताे आणि कायम अस्वस्थ बनताे. सुप्रसिद्ध कवी ‘शेली’ त्याच्या ‘द स्काय लार्क’ या कवितेत म्हणताे.
"We look before & after & Pine for what is not; our sincerest laughter with some pain is fraught; our sweetest songs are those that tell of saddest thaughts."