2. बांधून ठेवलेला घाेडा - घाेडा हा उमदा प्राणी आहे. ‘पवन वेगाने’ उडणारा ‘चेतक घाेडा’, झांशीच्या राणीने ‘ेकला तटाहूनी घाेडा’ हे आपण ऐकून आहाेत. रईसजादे ‘रेस’ मध्ये धावणाऱ्या घाेड्यांवर सट्टा लावतात. ‘झेुशी’ सुद्धा ‘केीीश झेुशी ’ मध्ये माेजतात, एवढा ताे शक्तिशाली! त्याला ‘ढराश’ करणेही महाकठीण. असा हा घाेडा ‘दाैडविण्याऐवजी’ जर बांधून ठेवला तर त्याची शक्ती कमी हाेत जाते आणि शेवटी ताे निकामी बनताे. वापर झाला तरच स्नायू शक्तिशाली हाेतात; आराेग्य शाबूत राहते.