कारण ताे सर्व प्राणिजगतात ‘वेगळा’ आहे; त्यामुळे त्याची जगण्याची रीतही वेगळीच असणार!
बाेध: मानवाने काही जीवनमूल्ये जपलीच पाहिजेत.त्यातच त्याचे हित असते.
वाच्यार्थ : द्विजांसाठी अग्नी, चातुर्वर्णीयांसाठी ब्राह्मण, स्त्रियांसाठी पती आणि घरांमध्ये अतिथी, हा सर्वांचा गुरू असताे.