तरुणसागरजी

    18-Aug-2025
Total Views |
 

saint 
 
चिंता साेडा! नैराश्येतून बाहेर पडा.आशावादी बना. जीवनाकडे आशादायी दृष्टिकाेनातून पाहा. नाराज हाेण्याची सवय साेडून द्या. गुलाबाच्या झाडाचे काटे माेजत बसू नका. ुलं वेचा.कारण जे काटे माेजत बसतात, त्यांना ुलंदेखील काटे भासू लागतात.जगामध्ये, सुखापेक्षा दु:ख जास्त आहे. स्वर्गाहून अधिक नरकच जास्त आहे. ज्ञानी ताेच, जाे दु:खात सुख आणि नरकातही स्वर्गाचा शाेध घेताे. एखाद्या व्यक्तीने, तिच्या घरातला कचरा तुमच्या घरात टाकल्यावर तुम्ही आनंदाने तिला चहा पाजाल काय? नाही ना!