3. सत्यप्रिय आणि गाेड बाेलणे - सत्यप्रिय व्यक्ती सत्य कटू असले तर कटूच बालते; गाेड (खाेटे) बाेलत नाही. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे तर गाेडबाेली व्यक्ती (बहुतेक) खाेटारडी असते.
4. स्पष्टवक्ता आणि फसवणूक करणारा - ताेंडावर खरे बाेलणारी व्यक्ती माघारी कधीच वाईट बाेलत नाही, फसगत नाही किंवा घात करत नाही.धूर्त व्यक्ती कधीही स्पष्टपणे धाेक्यांची पूर्व सूचना देत नाही, भ्रमातच ठेवते.
बाेध : बुद्धिमान व्यक्तीला बाह्यगाेष्टींवरून म्हणजेच असणे, दिसणे, बाेलणे इ. वरूनच समाेरच्या व्यक्तीचा परिचय हाेताे.