नांदा साैख्य भरे

    28-Jun-2026
Total Views |
 
 

Marriage 
 
 
चि. मयूर - चि. साै. कां. कल्याणी
पुणे माथाडी मंडळाचे माजी निरीक्षक श्री. राजेंद्र शंकरराव भाेसले आणि विमा सल्लागार साै. गीता राजेंंद्र भाेसले यांचे द्वितीय चिरंजीव मयूर यांचा शुभविवाह सांगलीतील श्री. जयंत यशवंत कुलकर्णी आणि साै.अर्चना जयंत कुलकर्णी यांची कन्या चि. साै. कां. कल्याणी हिच्यासाेबत बुधवार दि. 24 जून 2026 राेजी माहेश्वरी गार्डन, विश्रामबाग, सांगली येथे थाटामाटात संपन्न झाला.विवाह साेहळ्यास वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी पुणे व सांगली येथील सुप्रसिद्ध व्यापारी, कामगार, उद्याेजक आणि नातेवाईक मंडळी बहुसंख्येने उपस्थित हाेती.