स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी शेंगदाणे, तीळ, तूप, चहा व काॅफी जास्त घेतात.या माेसमात दिवस छाेटे व रात्र माेठी असल्यामुळे रेस्टिंग टाइम वाढताे. रुटीनची ए्नसरसाइज कमी व आराम जास्त केल्यामुळे मेटाबाॅलिज्म बिघडताे. यामुळे वजन वाढतआणि पाेटाचे आजार सुरू हाेतात. ए्नस्ट्रा तेल-तूप, चहा-काॅफी यामुळे अॅसिड रिफ्ले्नस हाेत असते. यामुळे पाेटात अल्सर, वेदना व अॅसिडिटी हाेत असते.अल्काेहाेलने धाेका कमी नव्हे तर जास्त असताे. अल्काेहाेल स्किनच्या ब्लड व्हेसल्स डायलेट करते. ब्लड स्नर्युलेशन वाढल्यामुळे त्वचा गरम जाणवत असते.हिवाळ्यात व्हेसल्स आकसल्यामुळे बाॅडी हीट जास्त लूज करते. अल्काेहाेलमुळे ब्लड स्नर्युलेशन वाढल्यामुळे हीट जास्त लुज झाल्यामुळे शरीर गरम राहू शकत नाही.यामुळे धाेका वाढताे. हायपाेथर्मियाची रिस्क वाढते.