मुंबईतील एका उद्याेगपतीच्या मुलाला एका प्रतिष्ठित शाळेत दाखला घ्यायचा हाेता. ती फॅमिली, ऑफिस किंवा एज्युकेशन कंसल्टेंटकडे जाण्याऐवजी ‘रेंज राेवरच्या काॅन्सियर्ज’च्या टीमकडे गेला. त्यांनी हे काम हातात घेतले. सर्व कागदपत्रे, फाॅलाे-अप, अॅडमिशन प्रक्रिया, सगळे काही एका झट्नयात झाले. ही खास सर्व्हिस केवळ कार विकण्याचे काम करत नाही, तर ग्राहकाचे जीवन अधिक साेपे हाेते.
रेंज राेवर काॅन्सियर्ज
गेल्या वर्षी रेंज राेवर काॅन्सियर्ज सर्व्हिस लाॅन्च झाली. ज्यांच्याकडे स्पाेर्ट माॅडेल आहे, त्यांना ही सेवा देण्यात येऊ लागली आहे. आतापर्यंत 450 ्नलायंटसपर्यंत ही सेवा पाेहचली आहे.या काळात त्यांना 900 पेक्षा अधिक विशिष्ट विनंती मान्य करण्यात आल्या. त्या केवळ ड्राइव्ह करण्यापर्यंत मर्यादित नव्हत्या. तर, त्यामध्ये फायव्ह-स्टार ट्रॅवल, प्रायवेट विला बुकिंग, फास्ट-ट्रॅक एअरपाेर्ट ट्रान्सफर, विदेशात हरवलेल्या वस्तू शाेधणे, प्रायव्हेट ्नलबची मेंबरशिप आदी सहभागी आहे.
बीएमडब्ल्यूचा अॅ्नसीलेंस ्नलबची लाइफ-स्टाइल ऑफर
अशा तऱ्हेच्या विशेष सेवा केवळ रेंज राेवर देत आहे असेही नाही. बीएमडब्ल्यूने आता अॅ्नसीलेंस ्नलबच्या माध्यमातून केवळ ल्नझरी गाडी नाही पण, पूर्ण लाइफ-स्टाइल ऑफर केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ट्रॅव्हल, फॅशन, वेलनेस स्पाेर्टस, ग्लॅमर सगळे देत आहेत. हा एक असा अनुभव आहे, ज्याचा अनुभव बहुतांश लाेकांना हवा असताे. काही ग्राहकांना माेनाकाे ग्रँड प्री किंवा कान फिल्म फेस्टिव्हमध्ये विशेष पाहुणे बनविले जाते. तिथे हाॅटेल, ट्रांसफर, स्टायलिंग सगळे ब्रांड मॅनेज करतात.
ऑडी इंडियाची जर्नी विद ऑडी सीरीज
ऑडी इंडियाची ‘जर्नी विद ऑडी’ सीरीज ही अशीच आहे. कार मालकांसाठी दिल्लीमध्ये सिंगल-माॅल्ट नाइट आणि मुंबईमध्ये वाॅचशाेकेससारखे इवेंट्स प्रायाेजित केले जातात.त्याशिवाय ऑडी आइस ए्नसपीरियस कार्यक्रमात ठराविक कार मालकांना यावर्षी ऑस्ट्रिया आणि फिनलँडसारख्या बर्फाळ देशात पाठवले गेले. तिथे त्यांनी कंट्राेल ड्रायविंग आणि ड्रिफ्टिंगचा आनंद घेतला. म्हणजे कंपनी केवळ गाडी विकत नाही. राेमांच, स्टाइल, कम्फर्ट सगळे उपलब्ध करून देत आहे.
श्रीमंतासाठी कने्नशन वाढविण्याची संधी : एका मालकाने सांगितले की, ल्नझरी कार कंपन्याची विशेष सर्विसेस केवळ सुविधा नाही. तर, एक प्रकारे बिलाॅन्गिंगचा अनुभव देताे.लग््नझरी कार आता ओनरशिपपेक्षा पुढे जाऊन लाइफस्टाइल मेंबरशिप झाल्या आहेत. अॅवेंचर, ग्लॅमर, कन्विनियन्सचे मिश्रण आहेत. भारतातील श्रीमंत परिवारांसाठी हा त्या अनुभवांचा गेट वे आहे, जाे पैशामुळे नव्हे तर कने्नशंसमुळे मिळताे. ही इंडस्ट्री वेगवेगळ्या ऑफर देत आहे. बाेलाेग्नाचा डुकाटी म्युझियम ्नयुरेटर-लेड टूर्स ऑफर करताे. तर स्टुटगार्डचा मर्सिडीज बेंज म्युजियम 160 पेक्षा जास्त व्हीकल्सबराेबर थीम्ड टूर्स देताे. बाेलाेग्नाचा लँबाेर्गिनी म्युझियम प्रायव्हेट इवेंट्स आयाेजित करताे.