उत्साहाने नव्या टप्प्यावर प्रयत्न करा की नव्या आशांसाेबत आपल्या विचारांना महत्त्व देत व्यावहारिक दिशा निवडण्याचा सुरुवातीचा टप्पा बनवा. आपल्या बाह्य सुखाऐवजी मनाच्या साैख्यावर काम करा. स्वत:शी जुळण्याची हीच एक महत्त्वाची कडी आहे. या कडीसाठी जेवढे जमेल तेवढे स्वत:ला तयार करा व चला त्याला हव्या त्या वाटेवर.साच्यातून बाहेर यायचे आहे जीवनशैलीत बदलाची गाेष्ट असाे वा नवा परिचय बनवण्याची आणि पावले पुढे टाकण्याची सर्वप्रथम संकाेचाची भिंत ताेडा. एखाद्यासाठी एका ठराविक साच्यातून बाहेर येणे साेपे नसते.कित्येकदा जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर मिळणाऱ्या वेळेत काही नवे करण्याचे विचारही मनाचे दार ठाेठावत असतात.पण संकाेच त्या बदलातही आडवे येते.कितीतरी खुबी मनाच्या बिचकण्यामुळे मनातच विरून जातात.
कित्येक याेजना ज्या जीवन बदलण्याची सुरुवात असू शकतात संकाेचाच्या भिंतीमागे दडून राहतात. असे हाेऊ देऊ नका. या वर्षी या संकाेच व बिच्नयाच्या जाळ्यातून बाहेर या. मनाचे ऐका, जे बदल आत्मसंतुष्टी व अर्थपूर्ण भिंत ताेडा. एखाद्यासाठी एका ठराविक साच्यातून बाहेर येणे साेपे नसते.कित्येकदा जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर मिळणाऱ्या वेळेत काही नवे करण्याचे विचारही मनाचे दार ठाेठावत असतात.पण संकाेच त्या बदलातही आडवे येते.कितीतरी खुबी मनाच्या बिचकण्यामुळे मनातच विरून जातात.कित्येक याेजना ज्या जीवन बदलण्याची सुरुवात असू शकतात संकाेचाच्या भिंतीमागे दडून राहतात. असे हाेऊ देऊ नका. या वर्षी या संकाेच व बिच्नयाच्या जाळ्यातून बाहेर या.
मनाचे ऐका, जे बदल आत्मसंतुष्टी व अर्थपूर्ण दिशेचे असतील ते स्वीकारणत संकाेच करू नका.लाेक काय म्हणतील ही चिंता साेडा जीवनात नाविन्याशी संबंधित बदलांमध्ये कित्येकदा ‘लाेक काय म्हणतील’ ही गाेष्ट आडवी येत असते.अशावेळी प्राथमिकता व आवड निवडा. जीवन आपले आहे आणि याच्याशी संबंधित निर्णयही आपल्यालाच घ्यायचे आहेत. लाेकांच्या बाेलण्याच्या चिंतेपायी कधी कधी काही चांगले करण्याचे निर्णयही घेतले जाते नाही.प्रत्येक त्या चिंतेतून बाहेर या ज्या नाहक इतरांच्या प्रतिक्रियांमुहे आपल्या झाेळीत येतात. आता तर व्हर्च्युअल टीकाही या यादीचा भाग झाल्या आहेत. अशावेळी ही एक नवी सुरुवात आहे.
जी आपल्याला आपल्या मनाच्या सकारात्मक निवडीशी जाेडते. स्वत:शी जाेडलेले हे सुखद नाते आत्मविश्वासाने नवे पाऊल उचलण्याची हिंमत देते.मन-मेंदूचे ऐका नावीन्याच्या मार्गावर पाऊल टाकण्यासाठी हे ठरवा की, आपल्याला आपल्या मनाचे व मेंदूचे ऐकायचे आहे.मनाची इच्छा व मेंदूची हुशारी साेबत घेत आपल्यासाठी नवी ऊर्जा गाेळा करायची आहे. जी निवडलेल्या नव्या मार्गाने पुढे जाण्यासाठी जात राहण्यासाठी शक्ती देते.मन व मेंदू एकमेकांचे जाेडीदार आहेत जे मिळून आपल्याला आपल्या निर्णयाशी संबंधित प्रत्येक संकाेचातून बाहेर आणू शकते. आतील ऊर्जा सांभाळण्यााचे मार्ग सूचवतात. यासाठी नावीन्याचे विचार उंबरठ्यावर थबकून ठेवू नका. माेकळ्या मनाने त्याचे स्वागत करा. स्वत:ला स्वत:त सार्थक बदल करण्याची नवी देणगी द्या.