चाणक्यनीती

05 Feb 2026 22:29:04
 
 

chankya 
 
3. रतिक्रीडेशिवाय स्त्री - ‘आहार, निद्रा, भय, मैथुन’ या सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा आहेत. म्हणून जी स्त्री मैथुनापासून वंचित राहते ती प्रसन्न, आनंदी नसते. तिला लवकरच वृद्धत्व येते.
 
4. उन्हातील कपडे - कपडे सावलीऐवजी उन्हात सुकवले, तर ते लवकर सुकतात; पण उन्हाने त्यांचे रंग िफकट हाेतात आणि ते लवकर ाटतात.
 
बाेध : कुठल्याही गाेष्टीचा अतिवापर किंवा वापरच नसणे किंवा अनुचित वापर यामुळे त्या-त्या गाेष्टी लवकर खराब हाेतात.
Powered By Sangraha 9.0