हवेत सुमारे सहा हजार फूट उंचीवर फुटबाॅलचा सामना रशियात झाला

    05-Feb-2026
Total Views |
 

football 
रशियाच्या चार खेळाडूंनी हवेत फुटबाॅल खेळून जागतिक रेकाॅर्ड बनविले आहे. त्यांनी जमिनीपासून सुमारे 5,900 फुटांपेक्षा जास्त उंचीवर हाॅट एअर बलूनला (गरम हवेचा फुगा-बलून) बांधलेल्या एका मैदानावर फुटबाॅलची मॅच खेळली. तथापि या दरम्यान खेळाडूंनी स्वत:ला हार्नेस (सुरक्षा बेल्ट) बांधला हाेता. साेशल मीडियावर व्हायरल झालेल्या या 17 सेकंदांच्या व्हिडिओत हवेत लटकणाऱ्या फुटबाॅल पिचच्या जवळून विमानही जाताना दिसत आहे.