युराेपमध्ये बनविले आहे ट्राॅपिकल आयलँड, 200 मीटर लांबीचा समुद्रतट

03 Feb 2026 20:18:52
 
 

europe 
* एका जुन्या विमान हँगर मध्ये बनविले आहे ‘ट्राॅपिकल आयलँड रिसाॅर्ट.’
* हे रिसाॅर्ट इतके उंच आहे की, त्यामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ सुद्धा बसविता येऊ शकेल.
* इथे वर्षभर तापमान 26 डिग्री सेल्सियसच्या आसपासच राहते.
* त्याच्या आत शेकडाे प्रजातींबराेबर एक पूर्ण वर्षावन आहे.
* इथे राहण्यासाठी लाॅज, टेंट किंवा हाॅलिडे हाेमसुद्धा बुक करू शकता.
* भारतातून क्राउस्निकला पाेहाेचण्यासाठी फ्लाइट करा. नंतर ट्रेनने प्रवास निश्चित करावा लागेल.
* 360 मीटर लांब आणि 107 मीटर उंच हँगरच्या आत रिसाॅर्टची निर्मिती झाली आहे.
Powered By Sangraha 9.0