गाॅड ऑफ टाइम : हे आहे जगातील सर्वांत अचूक घड्याळ

    17-Feb-2026
Total Views |
 

watch 
जेकब अँड कंपनीने 3.24 काेटी रुपये किमतीचे ‘गाॅड ऑफ टाइम’ नावाचे घड्याळ सादर केले आहे. त्यात जगातील सर्वांत वेगवान टूरबियाॅन लावलेले आहे. टायटॅनियमने बनलेली ही केवळ 60 घड्याळे कंपनीने तयार केली आहेत. घड्याळाच्या डायलवर प्राचीन यूनानी काळाची देवता क्राेनाेस यांची एक गुलाबी साेन्याची मूर्ती हाताने काेरली आहे.