शाकाहारींसाठी फायदेशीर : मुगाची डाळ

    16-Feb-2026
Total Views |
 
 
Health
 
आम्ही ज्या डाळीविषयी बाेलत आहाेत ती ही हिरवी मूग डाळ आहे.जी सामान्यतः सर्व घरात खाल्ली जाते.ही डाळ पाेषक तत्वांचा खजिना मानली जाते. पण ती मानवी मांस खाते, ही वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे.हिरव्या मूग डाळीमध्ये एक विशेष प्रकारची प्रथिने आढळतात, ज्याला ‘प्राेटीओलाइटिक एन्झाईम्स’ म्हणतात.हे एन्झाईम्स आपली पचनसंस्था उत्तम बनवण्यास मदत करतात.शरीरातून अशुद्ध घटक आणि गलिच्छ मांस काढून टाकणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. जे गाेठलेल्या चरबी आणि मृत पेशींच्या रूपात शरीरात असते.वजन कमी करण्यास उपयु्नत म्हणूनच जेव्हा मूग डाळ ममाणसाचे मांस खातेफ असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ प्रत्यक्षात ती काेणाचे तरी मांस खात आहे असे हाेत नाही. ही गाेष्ट एक वाक्प्रचार म्हणून सांगीतली जाते. त्याचा खरा अर्थ असा आहे की मूग डाळ शरीरातील विषारी पदार्थ, टाकाऊ पदार्थ आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचे काम करते.
 
वजन कमी करण्यासाठी ही डाळ उत्तम मानली जाते. या डाळीचे सेवन करणाऱ्यांचे शरीर निराेगी राहते. ही डाळ केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर उच्च रक्तदाब, पाचन समस्या आणि इतर आराेग्यसमस्यांवर नियंत्रण ठेवते.शाकाहारींसाठी फायदेशीर डाळ ‘माणसाचे मांस खाते’ असे कितीही सांगितले जात असले तरी शाकाहारी खाणाऱ्यांसाठी तिचे विशेष महत्त्व आहे. ही डाळ शाकाहारी जेवणाचा एक खास भाग आहे. कारण मूग डाळ ही शाकाहारी लाेकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्राेत आहे. त्यामुळे तुमच्या आहारात मूग डाळ समाविष्ट करणे आराेग्याच्या दृष्टीकाेनातून खूप फायदेशीर आहे.मांस खाण्याचा दावा केला जात असला तरी ही डाळ पूर्णपणे शाकाहारी आहे आणि शाकाहारींसाठी पूर्णपणे सुरक्षित व फायदेशीर आहे. हिरव्या मूग डाळीमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते. हे खाल्ल्याने पाेट बराच काळ भरलेले राहते.
 
तुम्हाला इतर काेणते फायदे मिळतात? मूग डाळ खाणाऱ्यांचे शरीर तंदुरुस्त राहते आणि त्यांची पचनक्रियाही मजबूत हाेते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पाेट भरलेले वाटते आणि जास्त खाण्याची सवय कमी हाेते. यामध्ये पाेटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे असतात, जे उच्च रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात. पाैष्टिक आणि पचण्याजाेगे असल्याने मुगाची डाळ लहानांपासून माेठ्यांपर्यंत सर्वांसाठी एक आदर्श आहार आहे. ही सर्व वयाेगटातील लाेकांसाठी याेग्य आहे.भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे भारतात प्राचीन काळापासून मूग डाळ पिकवली जात आहे. सध्याच्या कर्नाटकच्या परिसरात सुमारे चार हजार वर्षांपूर्वी याचा शाेध लागल्याचे सांगितले जाते. मूग डाळीचे वनस्पतीशास्त्रीय नाव बिगना रेडिएटा आहे.ही ङशर्सीाळपरलशरश वनस्पती आहे.मुगाची डाळ ही प्राचीन काळापासून भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे.आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथामध्ये मूग डाळचा उल्लेख आढळताे. बाैध्द साहित्यातही मुगाच्या डाळीचा उल्लेख आढळताे