हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक रुपात महत्त्वाचा राहणार आहे. तुम्ही तुमच्यात आत्मविश्वास व नवी ऊर्जा जाणवान. काही जुने मुद्दे सोडवू शकता ज्यामुळे मन हलके होईल. कुटुंब व वैयक्तिक जीवनात संवेदनशीलता वाढेल. कोणत्याही परिस्थितीत धैर्य राखा व भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा.
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्यात तुमच्या परिश्रमात रंगत येईल. तुम्हाला तुमच्या अधिकारी वर्गाकडून मदत मिळेल. तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर शुभवार्ता समजेल. बिझनेसमध्ये हळू हळू लाभाचे योग बनत आहेत. नव्या प्रोजेक्टवर काम करण्यापूर्वी उत्तम योजना बनवावी.
■ नातीगोती कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जीवनसाथीकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्यामुळे तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. प्रेमसंबंधात गहराई येईल. अविवाहित मंडळींसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत सहलीचे बेत आखाल.
■ आरोग्य या आठवड्यात आरोग्याविषयी विशेष कोणत्याही समस्या असणार नाहीत. परंतु गॅस, अॅसिडिटी अशा समस्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः बाहेरचे खाणे पोटासंबंधित रोगांना प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे. कामाच्या व्यापामुळे आराम करायला विसरू नये. पाणी भरपूर प्यावे.
■ शुभदिनांक : १७, १८, २१
■ शुभरंग : लाल, पिवळा, गुलाबी
■ शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
■ दक्षता आर्थिक बाबीत दक्षता बाळगा व मोठी गुंतवणूककरण्यापूर्वी विचार करा.
■ उपाय शनिवारी पिंपळाला पाणी अर्पण करा व शनिदेवाची आराधना करा.