पाच ए्नसरसाइजने सदाबहार फिट राहा

    29-Jan-2026
Total Views |
 
 

fit 
ज्यामुळे खूप सहजतेने एका पाेझीशनमधून दुसऱ्या पाेझीशनमध्ये जाता येते. या मूव्हमेंटना स्पीड व त्याल लागणारी मेहनत या गाेष्टींवर अवलंबून असते की हे आपण कसे शिकता. कारण वेगवेगळ्या ्नलासमध्ये वेगवेगळ्या पातळीवर शिकवले जाते. ताई-ची सर्व वयाेगटातील व सर्व प्रकारच्या फिटनेस लेव्हलच्या लाेकांसाठी उत्तम ए्नसरसाइज आहे.डाॅ. ली सांगतात, ‘हा वृद्घांसाठीही खूप चांगला ए्नसरसाइज आहे. कारण बॅलन्सचा फिटनेसमध्ये खूप जास्त वाटा असताे. आणि जसजसे आपले वय वाढते फिटनेसमध्ये बॅलन्स कमी हाेत जाताे. साेबतच ताई ची खूप सुरक्षित फिटनेस प्राेग्राम आहे. डाॅ. ली सांगतात, ‘यासाठी आपल्याला ्नलास जाॅइन करावा लागेल. जेणेकरून हे करणे याेग्यप्रकारे शिकू शकाल.
 
केगल ए्नसरसाइज : हा ए्नसरसाइज कमी लाेक करतात पण हा असा ए्नसरसाइज आहे जाे आपण आयुष्यभर करू इच्छाल. या कसरतीने आपले पेल्विक फ्लाेर मसल्स मजबूत हाेतील जे आपल्या ब्लँडरला सपाेर्ट करतात. मसल्स मजबूत ठेवण्याचा अर्थआहे की ब्लॅडर कंट्राेलशी संबंधित समस्यांपासून आपण वाचू शकाल.केगल ए्नसरसाइज करण्याची याेग्य पद्धत आहे आपण त्या मसल्स ताणा व सैल साेडा, ज्याचा वापर लघवी राेखण्यासाठी करीता. जर आपल्याला आपल्या या मसल्सची माहिती नसेल तर डाॅ्नटर आपल्याला रुटीन पेल्विक टेस्टमध्ये सांगतील.आपण पर्याय म्हणून हे मसल्स भराभर ताणा व साेडा. साेबत 10-10 सेकंदांसाठी हे मसल्स आकसा व 10 सेकंदांसाठी सैल साेडा. 10-15 केगल ए्नसरसाइजचे तीन सेट राेज करा.
 
परफे्नट रुटीन बनवा आपलयाला या लिस्टमधील काेणताही ए्नसरसाइज पसंत नाही का? जर नसेल तर आपण असा ए्नसरसाइज शाेधा जाे आपण एंजाॅय करू शकता.हा ए्नसरसाइज डान्सही असू शकताे आपण मुलांसाेबत खेळूही शकता. जर आपण राेज काेणत्याही प्रकारचे 30 मिनिटांचे एराेब्निस ए्नसरसाइज करीत असाल तर आठवड्यात फक्त दाेन वेळा स्ट्रेंथ ट्रनिंग करून अ‍ॅ्निटव्ह राहू शकता.आपण काेणती कसरत करता यामुळे काहीही फरक पडत नाही. सुरुवात नेहमी हळुवार करा.प्रत्येक सेशनसाेबत ए्नसरसाइजचा टाइम व त्यात लागणारी ताकद वाढवा.पण नेहमी आपल्या शरीराकडे लक्ष द्या की आपण आपल्या वर्कआउटमध्ये किती ताकद झाेकू शकता. जर एखाद्या कसरतीमुळे शारीरिक समस्या हाेत असेल तर त्वरित थांबा. वेदना जास्त असतील तर कसरत करणे टाळा.