पुणे, 25 सप्टेंबर,
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
साताऱ्यातील वाई येथील रहिवासी प्रदीप कोपर्डे (वय 70 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रदीप कोपर्डे त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण, मेहुणे, भाचे, भाची, जावई, नात, नातू असा परिवार आहे. दांगट एजन्सीच्या शिल्पा बागडे यांचे ते मामा होते.