अभ्युदयनगरची अंबामाता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ 48व्या वर्षात पर्दापण

26 Sep 2025 14:46:46
 
 ma
 
अभ्युदयनगरची अंबामाता अशी ख्याती असलेल्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, अभ्युदयनगर इ. क्र. 35 ते 42 मंडळाच्या देवीचे हे लोभस रूप. मंडळ 48व्या वर्षात पर्दापण करत आहे. मंडळातर्फे गायत्री होम, नवचंडी होम आणि अष्टमी होम तसेच विविध स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उदय खातू यांनी मूर्ती साकारली आहे व सजावट चंद्रशेखर परब यांनी साकारली आहे. अध्यक्ष कौस्तुभ गावडे, सचिव जतीन गिरकर, कोषाध्यक्ष मिलिंद जाधव.
Powered By Sangraha 9.0