दरुबाई मांढरे यांचे निधन

23 Sep 2025 14:12:05
 
 dar
पुणे, 22 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
दरुबाई नाथु मांढरे (वय 96) यांचे शुक्रवारी (दि. 19) वृद्धापकाळाने निधन झाले. कुसगाव (ता. भोर) येथील त्या रहिवाीस आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मांढरे यांच्या त्या मातोश्री होत.
Powered By Sangraha 9.0