‘ऑपरेशन सिंदूर‌’ स्केटिंग मॅरेथॉनमध्ये अंशराज चेचर याचा सलग सहा तास रोलर स्केटिंगचा राष्ट्रीय विक्रम

02 Sep 2025 14:28:54

ko 
कोल्हापूर :
 
खराडे कॉलेज मैदानावर झालेल्या ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ स्केटिंग मॅरेथॉनमध्ये सलग सहा तास रोलर स्केटिंगचा राष्ट्रीय विक्रम कसबा बावडा येथील वृत्तपत्र विक्रेते रविराज चेचर यांचे चिरंजीव अंशराज चेचर याने केला.या स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळाले. याबद्दल प्रशिक्षक स्वरूप पाटील व विनायक पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0