पुणे, 15 सप्टेंबर (आ.प्र.) :
दिनेश ॲडव्हरटाईझिंगचे दिनेश गोविंद लिंगवत यांच्या मातोश्री यमुनाबाई गोविंद लिंगवत यांचे काल दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता निधन झाले. त्यांचे वय वर्ष 81 होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.