भीमाबाई नरवडे यांचे निधन

    12-Sep-2025
Total Views |
 
 ni
 
खराडी, 11 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
येथील भीमाबाई मल्हारी नरवडे (वय 85) यांचे नुकतेच निधन झाले. उद्योजक तुकाराम नरवडे, ज्ञानेश्वर नरवडे व संतोष नरवडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सुरेश कर्डिले यांच्या आत्या होत.