नैराश्य येण्यामागचे रहस्य आतड्यांमध्ये दडलंय का

    11-Sep-2025
Total Views |
 
 

Health 
हे एखाद्या विशिष्ट बॅ्नटेरियाचे नव्हे तर पूर्ण सूक्ष्मजंतू जगाचे पुनर्गठन करते.सुरुवातीसाठी तर याेग्य आहे पण खूप सटीक नाही. हा दाेष दूर करण्यासाठी वैज्ञानिक आता सायकाेबायाेट्निसवर काम करीत आहेत. अर्थात मानसिक आराेग्य उत्तम करणारे बॅ्नटेरिया. काही छाेटे मानव परीक्षण सांगतात की, उपचारासाठी याच्यामध्ये स्वत:ची क्षमता कमी आहे पण काही सायकाेबायाेट्निस निराशाराेधक औषधांचा परिणाम वाढवू शकतात. याबाबत वैज्ञानिकांचे लक्ष आहारावरही आहे.आपला आहार आपल्या आतड्यांतील सूक्ष्मजंतूजगावर खाेलवर परिणाम करताे.2017 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एका प्रसिद्ध अध्ययनात आढळून आले हाेते की, मेडिटेरेनियन डाएट (ज्यामध्ये फळे, भाज्या, डाळी, मासे आणि कडधान्ये अधिक असतील) अवलंबल्यामुळे सहभागींमध्ये नैराश्याची लक्षणे खूप कमी झाली.
 
जेवणाने शरीराला प्राेबायाेट्निस मिळतात. हे असे घटक आहेत ज्यावरउत्तम बॅ्नटेरिया उत्पन्न हाेतात व अशाप्रकारे एक सुदृढ सूक्ष्मजंतू समुदाय विकसित हाेताे. सुरुवातीचे निष्कर्ष उत्साहजनक आहेत, पण हे क्षेत्र अद्याप नवे आहे आणि यात अनेक प्रश्न बाकी आहेत.उदा. मानसिक आराेग्यासाठी काेणते खास सूक्ष्मजंतू जास्त आवश्यक असतात? फायदा सूक्ष्मजंतूंच वैविध्याने हाेताे वा काही खास सूक्ष्मजंतूंच्या हजेरी वा गैरहजेरीमुळे? किती काळपर्यंत सूक्ष्मजंतू जगात बदल टिकून राहायला हवा जेणेकरून लक्षणांमध्ये सुधारणाा दिसेल? प्राेबायाेट्निसचा परिणाम ते नैराश्यराेधकांची क्षमता वाढवतात की ते एक अजिबात वेगळ्या प्रक्रियेने काम करतात.वैज्ञानिक भविष्यात मानसिक आराेग्याच्या अशा उपचाराची कल्पना करीत आहेत ज्यामध्ये उपचाराच्या पद्धती रुग्णाच्या आतड्यांच्या सूक्ष्मजंतूंनुसार ठरवले जाईल.
 
यासाठी माेठ्या प्रमाणात निदान करण्यासाठी परीक्षण, प्राेटीन, मेटाबाेलाइट्स इ.चे अध्ययन. आणि मेंदू इमेजिंगला सूक्ष्मजंतू जगातील आकडेवारीशी जाेडून पाहण्याची गरज आहे. हे प्रयाेग महाग आहेत पण आता हळू हळू खर्च कमी हाेत राहिला आहे.सर्वांत माेठा अडथळा तर हा आहे की कंपन्या यात माेठी गुंतवणूक करू इच्छित नाही कारण औषध कंपन्या औषधांवर पेटंट घेऊ शकतात, ती सहजतेने विकू शकतात आणि नफा कमवू शकतात. पण प्राेबायाेट्निस वा डाएट प्लॅन अशाप्रकारे विकणे कठिण असते. नैराश्य वा मानसिक समस्यांनी पीडित लाेकांच्या सूक्ष्मजंतू जगावर आधारित उपचार एक नवा दृष्टिकाेन आहे. हा मानसिक आजारांसारखा पाहिल्यास समजही बदलू शकतात.आता मानसिक राेग्यांसाठी फ्नत मेंदूच्या गडबडीचा नव्हे तर शरीर, सूक्ष्मजंतू आणि मनामधील संवादाचा गुंत्याचा परिणाम मानले जाऊ शकते.