अशावेळी राेग्याला वाळीतच टाकले जाते. जिवलगच फ्नत साेबत करतात.
2. खरे आप्त - संकटकाळी खंबीरपणे साथ व हिंमत देणारेच खरे आप्त.
3. दुष्काळग्रस्त स्थितीत जनावरांचेच काय पण माणसांचेही हाल हाेतात. स्वत:चा जीव वाचवणेच कठीण जाते. तरीही जे घासातला घास देतात तेच खरे आप्त.
4. शत्रूकडून घातपात झाल्यास लवकर काेणी धाेका पत्करायला तयार हाेत नाही.
5. सरकारी खटल्यात अडकल्यासही हाेणारा त्रास वाटून घ्यायला, मदत करायला काेणी वेळ देत नाही. त्यासाठी जिवाभावाच्या व्य्नतीच हव्यात.
6. मृत्यूनंतर सर्व गाेष्टी विधिवत यथासांग हाेऊन व्य्नतीचा दहनविधी पूर्ण हाेईपर्यंत शेवटपर्यंत, स्मशानघाटापर्यंत जाे साथ देताे ताेच खरा आप्त म्हणावा.
बाेध : एका अज्ञात शायराने मनुष्य स्वभावाविषयी जे लिहिले आहे ते खर