मिलिंद कावरे यांचे निधन

19 Aug 2025 14:28:34
 
 m i
पुणे, 18 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
येथील मिलिंद ज्ञानेश्वर कावरे (वय 60) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई व जावई असा परिवार आहे. तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाचे ते सक्रिय सभासद होते. कावरे आइस्क्रीमचे सुनील कावरे यांचे ते बंधू होत.
Powered By Sangraha 9.0