पत्नी, मुले व मित्र अनुकूल नसतील तर काेणती सुखानुभूती उरते.राेग पिच्छा साेडत नसेल तर कसला आनंद, लाेक व्यवहारात काेणतेही स्थान नसेल तर काेणता असा भाेग असेल जाे आंतरिक ्नलेश देणार नाही.वास्तव जीवनाला दिशा देता येऊ शकते. लाेककल्याणाच्या दिशेपेक्षा शुभ इतर काेणतीही दिशा नसते. कल्याणाच्या भावनेतूनच माेक्षाची दिशा निघते. कारण माेक्षाच्या आकांक्षेतच लाेकहित श्नय नाही. यासाठी यासाठी माेक्षाच्या मार्गावर जाण्यापूर्वी कल्याणाच्या मार्गावर जाणे श्रेयस्कर असते.अन्यथा माेक्षही स्वार्थाच्या श्रेणीतत एका व्यक्तीच कल्याणाचा परमबिंदू राहताे.मानव कल्याणाला जीवनाची सर्वांत माेठी झेप म्हणून शकता.मानवाने फक्त कल्याणालाच जीवनाचे ध्येय करायला हवे. जीवन उद्धरण्यासाठी अनेक महात्म्यांनी आपल्या जीवनाची दिशा बदलली.