चाणक्यनीती

09 Jul 2025 23:23:40
 
 

saint 
"All that glitters is not Gold.हे फक्त जाणकारांनाच समजते. कसाेटीच्या दगडावर घासल्यानंतर उमटणारी साेनेरी रेघ, त्याला ताेडून, मुशीत तापवून त्याचा रस थंड करून त्याची गाेळी केली जाते. ती ठाेकून तिची तार, पत्रा बनवून त्याची तन्यता पाहिली जाते; निरीक्षणानंतरच त्याचा दर्जा ते किती कसदार आहे की हिणकस आहे, ते समजते.
 
2. व्यक्ती - व्यक्तीची वृत्ती-ताे स्वार्थी आहे की त्यागी, त्याचे चारित्र्य चांगले आहे की वाईट, तसेच त्याच्यात निर्भयता, लीनता, दया, क्षमा असे सद्गुण आहेत की, नाहीत
Powered By Sangraha 9.0