अंजनाबाई पारगे यांचे निधन

05 Jul 2025 14:25:53
 
 an
पुणे, 4 जुलै (आ.प्र.) :
 
आगळंबे गाव येथील अंजनाबाई रामभाऊ पारगे (वय 82) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक 2 जुलै रोजीन निधन झाले. आगळंबे गावचे सामाजिक कार्यकर्ते विलास पारगे व उत्तम पारगे यांच्या त्या मातोश्री आहेत, तर पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या चुलती होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0