स्नेक आयलंड: ब्राझील
29-Jul-2025
Total Views |
प्रति चाैरसुटात पाच साप सापडत असतील तर या बेटावरील स्थिती काय असेल याचा तुम्ही विचार करू शकता. पुन्हा इथले साप जगातील सगळ्यात विषारी साप आहेत. या बेटावरील दीपगृह स्वयंचलित पद्धतीने काम करते. याठिकाणी राहणाऱ्या सगळ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे.