विमानाच्या आकारात बांधलेले हे ‘गेस्टहाऊस’ पॅलेस्टाईन शहरातील काफिनमधील एक चमत्कार आहे. हे ‘गेस्टहाऊसइस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँकमध्ये आहे, जिथे विमानतळ नाही. या प्रतिमांमध्ये गेस्टहाऊस, त्याच्या पार्किंग क्षेत्राचे आणि त्याच्या आतील भागाचे हवाई दृश्य दाखवले आहे.