रक्तदाब : लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्राेजन ऑक्साईड आणि क2ड या दाेन्ही वासाेडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते.
पचनक्रिया सुधारते : लसणाची 1 पाकळी राेज खाल्ल्याने गॅस्ट्रिक ज्यूसचे पीएच सुधारते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत हाेते. जुन्या लसणाचा अर्क गॅस्ट्रिक म्यूकाेसल अस्तर बरे करण्यास मदत करताे.
काेलेस्ट्राॅल कमी करते : एलडीएल काेलेस्टेराॅलचे ऑक्सिडेशन व रक्तवाहिन्यामधील प्लेक राेखून रक्तातील काेलेस्टेराॅलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.
किडनी : एलिसिन हे लसणात आढळणारे संयुग आहे. हे किडनीचे संथ कार्य, रक्तदाब, ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत करते. यात अँटीहायपरटेन्सिव्ह, अँटीऑक्सिडंट, नेफ्राेप्राेटेक्टिव्ह प्रभाव आहेत.
नैसर्गिक अँटिबायाेटिक : संक्रामणाद्वारे हाेणाऱ्या राेगांशी लढण्यासाठी लसणाचा वापर खूप काळापासून हाेत आहे. लसूण नियमितपणे खाल्ल्याने सर्दी, फ्लू, पाेटाचे इन्फेक्शन, श्वसन इन्फेक्शन व यूटीआय टाळण्यास मदत हाेते.
प्रतिकारशक्ती वाढवते : लसूण जळजळ कमी करण्यास आणि राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
पचनक्रिया सुधारते : राेज सकाळी रिकाम्या पाेटी लसणाची एक पाकळी खाल्ली तर शरीरातील पचनक्रिया सुधारते, काेल