शेजारच्या चीनमध्ये आहे कुत्र्याच्या डाे्नयाप्रमाणे दिसणारा ‘पपी माउंटन’
02 Jul 2025 16:57:44
चीनच्या यिचांग मध्ये यांग्त्झी नदीच्या किनारी, कुत्र्याच्या पिल्लाच्या डाे्नयाप्रमाणे दिसणारा ‘पपी माउंटन’ आहे. या डाेंगराचे छायाचित्र डिझायनर गुओ किंगशान यांनी साेशल मीडियावर पाेस्ट केले हाेते. त्यानंतर इथे येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे.