चांगल्या कामगिरीसाठी राेजच्या उत्कृष्ट सवयी

    17-Jul-2025
Total Views |
 

Health 
1) छाेटे निर्णय त्वरीत घ्या: सकाळी लवकर उठण्यासारखे निर्णय त्वरीत घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. केवळ विचार करत बसू नका. अलार्मची रिंग वाजली की लगेच अंथरुणातून बाहेर पडा.
 
2) स्वतःशी कमिटमेंट: जेव्हा तुम्ही एखादे काम हाती घेता तेव्हा ते वेळेत पूर्ण हाेईला यासाठी प्रयत्नांची शर्थ करा. उदाहरणार्थ ः पुढील तीन तास मी अभ्यास करेन आणि प्रत्येक 45 मिनिटांनी फक्त पाच मिनिटांचा ब्रेक घेईन.
 
3) वाचन: राेज नियमित वाचन केल्याचे अनेक ायदे हाेतात.तुमच्या आवडीची काेणतीही कादंबरी, आत्मचरित्र, ऐतिहासिक पुस्तक वाचा.ई-बुकचे वाचनही चालू शकते.
 
4) लिखाण: केवळ वाचनाचा उपयाेग नाही. त्या वाचनाचा उपयाेग झाला पाहिजे. त्यासाठी काेरा साईटवरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
केवळ अपव्हाेटस् किंवा ाॅलाेअर्ससाठी लिहू नका तर तुमच्याकडील माहिती, विश्लेषण लिहा.
 
5) पाॅर्न बंद करा: विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण पाॅर्न पाहण्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पाेचते. लवकरात लवकर हे पाहणे थांबवा.
 
8) दहा हजार तासांचा नियम: तुमच्याकडील काैशल्यांचा दहा हजार तास सराव करायचा असा निर्धार करा. त्यातून तुम्ही त्या क्षेत्रातील तज्ञ बनाल.
 
9) घराबाहेर जाऊन व्यायाम: टेकडीवर जाऊन व्यायाम करा. मैदानात जाऊन व्यायाम करा किंवा जिम जाॅईन ायदा म्हणजे तुम्ही तणावमुक्त हाेता आणि एकाग्रतेने काम करू शकता.
 
12) स्वतःवरील विश्वास: तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर कितीही कष्ट करून काही उपयाेग हाेत नाही. त्यामुळे परिस्थिती काहीही असाे स्वतःवरील विश्वास कधीही ढळू देऊ नका.
 
13) सातत्य: तुम्ही हे रूटीन दाेनतीन दिवस पाळून उपयाेग नाही. ही तुमची आयुष्यभराची दिनचर्या बनली पाहिजे.
सातत्यपूर्ण मेहनत.