सर्वांत माेठे कमर्शियल Complex

16 Jul 2025 14:30:56
 
 

complex 
 
अमेरिकेच्या व्हर्जिनिया भागात ‘पेंटागाॅन भवन’मध्ये दरराेज सुमारे 29 हजार व्य्नती काम करतात. 1943 मध्ये या इमारतीचे 5 मजले बांधण्यासाठी 8 काेटी 30 लाख डाॅलर एवढा खर्च आला. या सर्व इमारतीच्या पाचही मजल्यांचे क्षेत्रफळ 60.3 हे्नटर एवढे आहे. इमारतीच्या बाहेरील भिंत 281 मीटर लांब आहे.
 
Powered By Sangraha 9.0