चाणक्यनीती

15 Jul 2025 14:05:46
 

saint 
 
वाच्यार्थ : ज्याप्रमाणे कुत्रा आपल्या छाेट्याशा आणि वाकड्या शेपटीने आपले गुप्तांगही झाकू शकत नाही आणि अंगावर बसणाऱ्या डास, मच्छरांनाही उडवून लावू शकत नाही, त्याप्रमाणे मानवीजीवन हे विद्येविना निरर्थक आहे.
 
भावार्थ: मानवीजीवनात विद्येचे महत्त्व चाण्नयांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0