डेथ व्हॅली, अमेरिका अमेरिकेतील कॅलिाेर्नियामध्ये ही निर्मनुष्य व्हॅली आहे. जगातील कुठल्याही ठिकाणापेक्षा याठिकाणी खूपच जास्त तापमान असते.याठिकाणी 1913 मध्ये सर्वाधिक म्हणजे 56.7 अंश सेल्सियस तापमान नाेंदवण्यात आले हाेते.तुमच्याकडे पाणी नसेल तर तुम्ही या परिसरात जेमतेम 14 तास जिवंत राहू शकता.
माउंट वाॅशिंग्टन: अमेरिका अमेरिकेत अनेक चित्रविचित्र गाेष्टी पहायला मिळतात. या पर्वतावर कायम जाेरजार वारे वहात असतात. पृथ्वीच्या पाठीवर सातत्याने या ठिकाणी वेगाने वारे वहात असतात. त्याचा वेग ताशी 327 किलाेमीटर पेक्षा कमी नसताे. हा पर्वत पूर्णपणे र्बाच्छादित असून याठिकाणी उणे 40 अंश सेल्सियस एवढे तापमान असते. माणूस त्याठिकाणी जाण्याचा विचारच करू शकत नाही.