वाच्यार्थ : वनराज-पशुराज सिंहाच्या गुहेत गेल्यास तेथे (मारल्या गेलेल्या) हत्तीच्या मस्तकातील अमूल्य मु्नतामणी हाती लागण्याची श्नयता असते; पण, जर काेणी काेल्ह्याच्या अधिवासात गेले तर त्याला तेथे एखाद्या बछड्याच्या (खाऊन उरलेल्या) शेपटीचा तुकडा गाढवाच्या कातडीचा तुकडाच (फ्नत) प्राप्त हाेईल. भावार्थ ः श्नितमान वनराज सिंह आणि धूर्त श्नितहीन काेल्ह्याची तुलना चाण्नयांनी केलेली आहे.