हिंदूंचे अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या जगप्रसिद्ध अमरनाथ गुहेबद्दल आपल्याला वाचून बरंचसं माहीत असेल. पण या गुहेचा शाेध काेणी लावला, हे माहीत नसेल. या डाेंगराळ भागात आजही कित्येक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी घेऊन येतात.
काही वर्षांपूर्वी अशाच एका मेंढपाळाला या गुहेचा शाेध लागला. हा मेंढपाळ मुस्लिम हाेता.आजही इथल्या दानपेटीत जमा हाेणाऱ्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग या कुटुंबाला दिला जाताे.