चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्या-धन ठेव योजनेच्या पोस्टरचे प्रकाशन

09 Jun 2025 14:22:20
 
ffgf
 
पंडित फार्म, कर्वेनगर येथे निसर्ग छाया प्रस्तुत ज्येष्ठ नागरिक महा मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्या-धन ठेव योजनेच्या पोस्टरचे प्रकाशन करून या ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी लोकमान्य सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0