अल्झायमर आहे माणसाला हतबल करणारा राेग

    03-Jun-2025
Total Views |
 
 

Health 
 
वयस्कर झाल्यावर विसरायला हाेणे स्वाभाविक समजले जाते परंतु याची तीव्रता जर वाढली तर वेळीच सावध हाेणे अत्यंत गरजेचे आहे. अल्झायमर झालेल्या रुग्णांना संभाळणे अतिशय कठीण असते. त्यांनासगळ्याच गाेष्टींचे विस्मरण हाेते. जेवलेले देखील आठवत नाही.तेव्हा पन्नाशी ओलांडलेल्या सर्वांना अल्झायमर हाेऊच नये यासाठी जीभेचा व्यायाम अतिशय उपयुक्त ठरताे. त्यासाठीखालील गाेष्टी करा.सकाळी उठल्यानंतर पाणी न पिता व चूळ न भरता प्रथम जीभ बाहेर काढून उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे किमान 10 वेळा हलवावी. नंतर ताेंडामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 10 वेळा व उलट दिशेने 10 वेळा फिरवावी. नंतर जीभ खालच्या दिशेने 10 वेळा बाहेर काढावी. नंतर वरच्या दिशेने जीभ बाहेर काढावी.
 
अशाप्रकारे जीभेचा व्यायाम मेंदू ला उत्तेजीत करुन क्रियाशील ठेवताे हा जीभेचा व्यायाम केल्याने अल्झायमर नियंत्रित राहताे.मधुमेहासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरेल. शरीर संतुलित राहते.द्रुष्टीमांद्य कमी हाेऊन द्रुष्टी सुधारते.अन्नपचन व्यवस्थित हाेते.सर्दीखाेकल्याचात्रास कमी हाेताे.शरीराचे वजन न वाढता नियंत्रित राहते.रक्तदाबसंतुलित राहताे. मेंदूमध्ये रक्त न गाेठल्याने अर्धांगवायू हाेण्याची शक्यता राहते नाही. दमा कमी हाेताे.कानामध्ये आवाज येणे कमी हाेते.झाेप व्यवस्थित लागते. असे अनेक फायदे या जीभेच्या व्यायामाचे आहेत.आपली पन्नाशी ओलांडली असेल तर उद्यापासूनच या जीभेच्या व्यायामाला सुरुवात करा व स्वस्थ रहा.